zee marathi news

Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल...

हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली. 

Feb 8, 2023, 01:45 PM IST

Kitchen tips : पुऱ्या तळताना जास्त तेल सोकतात का ? या टिप्स वापरून कमी तेलात बनवा सॉफ्ट पुरी

पुऱ्या तळताना बऱ्याचदा त्या जास्तीच तेल सोकतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट लागतात. पुऱ्या खाताना त्या तेलकट लागू नयेत किंवा जास्तीच तेल शोषू नये म्हणून या टिप्स एकदा नक्की ट्राय करा

Feb 8, 2023, 12:40 PM IST

Panchang 8 February 2023: गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतील, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, Today 8 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात. 

Feb 8, 2023, 08:01 AM IST

Vstu tips for Money : घरात पैसे खेळता ठेवायचाय ? ही 2 झाडं आवर्जून लावलीच पाहिजेत

घरातील नकारात्मक म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी काढून टाकतात. घरात काही झाडं लावल्यानं लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. इतकंच नाही तर त्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक उर्जा राहते. मात्र, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरच त्या झाडांचा सकारात्मक परिणाम होतो. (Vastu Tips For Money) 

Feb 7, 2023, 07:14 PM IST

Ghoda Marathi Movie: हृदयस्पर्शी "घोडा" चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

ghoda official trailer  : बाप आणि मुलाच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा अत्यंत भावनिक असून प्रत्येक बाप आणि मुलाने नक्की पाहावा असा आहे. 

Feb 7, 2023, 06:21 PM IST

Turkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार...असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा

Turkey Earthquake : 2023 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे

Feb 7, 2023, 03:35 PM IST

Rishabh Shettys Kantara : 'कांतारा 2' बाबत मोठी घोषणा; दिग्दर्शकानंच स्पष्ट केलं, आता सिक्वल विसरा.... ; पण असं का?

Rishabh Shettys Kantara : ऋषभ शेट्टीने (Rishab shetty) कांताराबाबतीत केलेल्या मोठ्या घोषणेने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कांताराच्या दुसऱ्या भागामधून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या..

Feb 7, 2023, 12:42 PM IST

Shilpa Shetty Bedroom Secret : शिल्पा शेट्टीचं बेडरूम सिक्रेट लीक...पती म्हणाला शिल्पा 'या' पोझिशनमध्ये...

Shilpa Shetty bedroom secret : चारचौघात कॅमेऱ्यासमोर कसलाही विचार न करता राज कुंद्राने दिलेल्या स्टेटमेंटमुळे शिल्पा शेट्टी भलतीच वैतागली होती. या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला कळतंच नव्हतं...

 

Feb 7, 2023, 11:53 AM IST

Panchang 7 February 2023: आज करा मारुतीरायाची उपासना; काय सांगतं आजचं पंचांग, जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ?

Panchang Today 7 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात. 

Feb 7, 2023, 07:58 AM IST

Kitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा

Cooking Tips : डोसे बनवताना कसेही करा ते तव्याला चिकटतात आणि काढताना तुटतात, अश्यावेळी ही एक मस्त टीप तुम्हाला मदत करू शकते. 

 

Feb 6, 2023, 07:41 PM IST

Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस.... त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

viral : लग्न समारंभ आटोपला नवरीचा गृहप्रवेश झाला या नंतर दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली ती रात्र म्हणजे मधुचंद्राची रात्र आली. नवरा नवरीच्या खोलीत आला मात्र त्यानंतर जवळ जाणार तोच..... 

Feb 6, 2023, 07:26 PM IST

Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास ...कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा...

Viral video: लहान मुलांना देवाचं दुसरं रूप म्हणतात. सध्या असाच एक निरागसकता दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होतं आहे. खास कोल्हापुरी ठसक्यात ही चिमुरडी आपल्याच शिक्षिकेला कशी दमटावतेय पाहा. 

Feb 6, 2023, 06:15 PM IST

Viral Video : नवऱ्याने बेडरूम मध्ये लावले CCTV...तो कामावर गेल्यावर बायको करायची असं काम

Loyalty Check : नवरा बायकोनी एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे, त्यांच्या नात्यात पारदर्शकता असायला हवीये. नाहीतर , नात्याला तडा जायला जास्त वेळ लागत नाही.

Feb 6, 2023, 05:16 PM IST

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याची डुप्लिकेट सापडली; हुबेहूब तिच्यासारखीच दिसते...; तुम्हीही गोंधळाल

Aishwarya Rai Bachchan : ती इतकी सुंदर दिसत होती की काही मॉडेलिंग एजेन्सी तिला समोरून मॉडेलिंगसाठी ऑफर करत होत्या

Feb 6, 2023, 01:12 PM IST

Panchang 6 February 2023: महिन्यातील पहिला सोमवार तुमच्यासाठी कसा राहील,पंचांगनुसार जाणून घ्या शुभ-अशुभ वेळ?

Panchang Today 6 February 2023 : वेळ, वार, तिथी, नक्षत्र, करण, योग इत्यादी हिंदू एकके यात वापरली जातात. तिथी, शुभ, अशुभ, दिशा शूल, चंद्रबल आणि ताराबल इत्यादी पंचांगात मोजले जातात.  

Feb 6, 2023, 08:12 AM IST