Horoscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ

कोणती आहे तुमची रास; जोडीदाराची मिळेल उत्तम साथ  

Updated: Nov 15, 2022, 07:13 AM IST
Horoscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ  title=

मेष : (Aries Horoscope Today)  या राशीच्या व्यक्तींची आज व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसंच आरोग्याची काळजी घ्या कारण आरोग्य कमकुवत राहू शकतं.

वृषभ : (Today Taurus Horoscope) पैसे अडकण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडचणी येतील. जोडीदाराच्या प्रकृती बिघडू शकते.

मिथुन : (Today Gemini Horoscope) मित्रांचा सल्ला घेतल्यामुळे फायदा होईल. सोन्याचे दागीने सांभाळून ठेवा. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल.

कर्क : (Cancer Horoscope Today) नवा व्यवसायाला सुरुवात होईल. आईच्या प्रकृतीची काळजी संपेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. 

सिंह :  (Leo Horoscope Today) छोट्या प्रवासाचा योग आहे. नोकरीमध्ये यश मिळेल. आपल्या नशीबावर विश्वास ठेवा.

कन्या : (Horoscope Virgo Today) मनातली चिंता संपेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्या. वायफळ खर्च करु नका. आरोग्याकडे लक्ष द्या. 

तूळ : (Libra Horoscope Today) नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करु नका. वाहन सावकाश आणि लक्ष केंद्रीत करुन चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील. 

वृश्चिक : (Scorpio Horoscope Today)क्रेध केल्यामुळे पूर्ण होणाऱ्या कामात अडधळे येवू शकतात. मित्रांचा साथ लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. 

धनु : (Sagittarius Horoscope Today) आजचा दिवस एकदम शुभ असणार आहे. महत्त्वाची काम होणार असून विद्यार्थ्यांना योग्य ते यश मिळणार आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. 

मकर : (Today Capricorn Horoscope) वाहन खरेदी कराल.  व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. नव्या कामांचा फायदा होईल. 

कुंभ : (Today Aquarius Horoscope) व्यापारात गुंतवणूक करायची असेल तर काळजी घ्या. कोणासोबत वाद घालू नका. 

मीन : (Pisces Horoscope Today) या राशीच्या व्यक्तींनी कुठेही नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होणार आहे. महत्त्वाच्या कामांना टाळू नका, वेळेवर पूर्ण करून घ्या 

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)