बळीराजाच्या मदतीसाठी झी मीडियाचा उपक्रम
बळीराजाच्या मदतीसाठी झी मीडियाचा उपक्रम
Feb 26, 2016, 05:07 PM IST'झी २४ तास' अनन्य सन्मान सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 11:09 AM ISTझी २४ तास अनन्य सन्मान २०१५
भारत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्र राज्याचे स्थान खूप खास आहे. महाराष्ट्राने समाजाच्या सर्वच क्षेत्रात भरीव काम करणारी व्यक्तीमत्वं देशाला दिली आहेत. राजकारण, संगीत, खेळ, चित्रपट, साहित्य, नाटक, फॅशन, उद्योग, समाजसेवा, शेती, पत्रकारिता किंवा वैद्यकशास्त्र अशा सर्वच क्षेत्रांत देशाच्या गौरवास्पद इतिहासात महाराष्ट्रातील व्यक्तींचे योगदान अनन्यसाधारण आहे.
Feb 9, 2016, 05:02 PM ISTसोमय्या कॉलेज-झी 24 तासमध्ये क्रिकेट मॅच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2016, 10:53 PM IST'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या
'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या
Jan 19, 2016, 10:22 AM IST'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत.
Jan 19, 2016, 09:57 AM ISTVIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू'
गेल्या काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला आहे.
Jan 13, 2016, 09:22 PM IST'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला
Jan 13, 2016, 09:16 PM ISTशोध 'पॉलिटिकल गुरु'चा... झी २४ तासकडे संपर्क साधा!
ग्रामीण भागात राजकारण घराघरात पोहोचले आहे. अनेक तरुण या प्रवाहात येत असून आबाल वृद्धही या राजकीय सारीपाटाच्या खेळात बोलघेवडे झालेले आहेत. मात्र, हीच भाषा या लहान मुलाच्या तोंडी दिसली... आणि भले भले अवाक् झाले.
Jan 13, 2016, 04:06 PM ISTझी २४ तास आणि DNA यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स
झी २४ तास आणि DNA वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स २०१५ आयोजित केले आहेत.
Dec 24, 2015, 04:15 PM ISTडॉ. मुजफ्फर हुसेन यांना टिळक जीवन गौरव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:43 AM ISTझी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर
झी २४ तासचे नवे मोबाईल अॅप आज लॉन्च करण्यात आले. नव्या आकर्षक आणि युजर फ्रेंडली अशा अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी अपडेट राहू शकणार आहेत.
Nov 26, 2015, 09:29 PM ISTVIDEO : पवारांना चुना लावणारा सर्वेश गाडे 'झी २४ तास'वर...
ब्रिटनस्थित 'एसजीएफएक्स' कंपनीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संचालक असल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. या कंपनीचे एक संचालक सर्वेश गाडे यांनी मात्र शरद पवारांचा कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केलाय. इतकंच नाही तर, या प्रकारामागे नेमकं कोण आहे? याचा खुलासा संध्याकाळपर्यंत करणार असल्याचंही त्यानं 'झी २४ तास'ला सांगितलंय.
Nov 21, 2015, 08:12 PM IST