zee 24 taas

झी २४ तास इम्पॅक्ट, कुसुमाग्रजांच्या घरावर रोषणाई...

नाशिकमधला मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी झी 24 तासवर झळकल्यावर अवघ्या काही तासातच कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रोषणाईचं काम सुरू झालंय. 

Feb 27, 2017, 06:40 PM IST

राष्ट्रवादी कधी भाजपला साथ देणार नाही - अजित पवार

 शिवसेना राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देणार असा संशय चुकीचा आहे. राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाणार नाही असे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

Feb 13, 2017, 05:35 PM IST

अंध जीवरक्षक कचरू वस्ताद यांचे निधन

झी २४ तासच्या अनन्य सन्मानार्थींच्या शौर्य पुरस्काराच्या ६ जणांच्या प्राथमिक  यादीत नाव असलेले ६० वर्षीय रमजान कासम पिंजारी उर्फ कचरू वस्ताद यांचे आज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे दुःखद निधन झाले. 

Jan 24, 2017, 06:11 PM IST

दिव्यांग प्रांजल पाटीलला मिळाला न्याय

यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्या अंध प्रांजल पाटीलला पोस्टिंग मिळूनही रेल्वे मंत्रालयानं नियुक्ती न दिल्याच्या झी 24 तासच्या वृत्ताची अखेर रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतलीय. 

Jan 4, 2017, 09:43 PM IST

यंग इनोव्हेटर्ससाठी झी 24 तासचा विशेष उपक्रम

यंग इनोव्हेटर्ससाठी झी 24 तासचा विशेष उपक्रम

Dec 30, 2016, 03:49 PM IST

आणि झी २४ तासच्या बातमीने वृक्षतोड थांबली

तसेच या वृक्षतोडीमुळे या ठिकाणी असलेल्या वाघांचा निवासाचाही प्रश्न उपस्थित होत होता.

Dec 2, 2016, 08:21 PM IST

'झी 24 तास'चं मिशन दिवाळी, चंद्रपूर

'झी 24 तास'चं मिशन दिवाळी, चंद्रपूर 

Nov 1, 2016, 06:21 PM IST

'झी 24 तास'चा 'अनन्य सन्मान' आणि अश्विनी एकबोटे

गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांनी अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य सृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अश्विनी एकबोटे यांनी 'झी 24 तास'च्या 'अनन्य सन्मान'  या कार्यक्रमात खास अॅंकरिंग केले होते.  

Oct 22, 2016, 11:41 PM IST

अभियंत्यांनी खेळ मांडला... कार्यालय ओस, खड्डे सोडून खेळताहेत क्रिकेट

मुंबईकर खड्ड्यांमुळं त्रस्त झाल्यामुळं आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत रस्ते गुळगुळीत करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले होते. मात्र या अभियंत्यांना मुंबईच्या जनतेशी काहीही सोयरसुतक नसल्य़ाचं स्पष्ट झालंय. कारण आज सोमवार असतानासुद्धा महापालिकेचं जी नॉर्थ कार्यालयात ओस पडलं होतं. या कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता..

Oct 17, 2016, 02:40 PM IST

झी २४ तास इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा

मुंबई : झी २४ तासने यंदाही गणेश भक्तांसाठी इको फ्रेंडली स्पर्धा आयोजित केली आहेत. तुमच्या इको फ्रेंडली गणेशाचे फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा.

Sep 5, 2016, 11:14 AM IST