zee 24 taas

झी 24 तास इम्पॅक्ट : पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

पैशांचा पाऊस पाडणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात

Mar 26, 2015, 09:58 PM IST

अलौकीक कामगिरी कणाऱ्यांना झी २४ तासचा 'अनन्य सन्मान'

सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. 2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न झाला.

Feb 5, 2015, 10:08 PM IST

झी 24 तासचा शानदार 'अनन्य सन्मान'

 सामान्य माणसांमधल्या असामान्यत्वाचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. आपापल्या क्षेत्रात असीम योगदान देणा-या, मात्र प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असणा-या ख-याखु-या हिरोंचा सन्मान म्हणजे झी 24 तास अनन्य सन्मान. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा झी 24 तासनं यंदाही कायम ठेवलीय.  2014 सालचा अनन्य सन्मान सोहळा आज परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे.

Feb 5, 2015, 07:32 PM IST

क्रिकेट सामना : टीम क्लासमेटस् विरुद्ध झी २४ तास टीम

टीम क्लासमेटस् विरुद्ध झी २४ तास टीम

Jan 23, 2015, 09:53 PM IST

'झी २४ तास' स्पेशल : मुंबै बँक 'गोलमाल' (भाग दुसरा)

मुंबै बँक 'गोलमाल' (भाग दुसरा)

Jan 17, 2015, 09:39 AM IST

बकोरियांची बदली रद्द... 'झी २४ तास'च्या बातमीची दखल

ओमप्रकाश बकोरियांची पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली केल्याबाबत 'झी २४ तास'नं दिवसभर पाठपुरावा केल्यानंतर रा्ज्य सरकारला अखेर जाग आलीय. 

Jan 15, 2015, 09:39 AM IST

झी इम्पॅक्ट : वरळीतल्या पोद्दार अभ्यास गल्लीचं होतंय नुतनीकरण

वरळीतल्या पोद्दार अभ्यास गल्लीचं होतंय नुतनीकरण

Dec 26, 2014, 10:49 AM IST

हितगुज : कॅन्सरविरुद्ध लढा, 4 नोव्हेंबर 2014

कॅन्सरविरुद्ध लढा, 4 नोव्हेंबर 2014

Nov 4, 2014, 06:10 PM IST

नागपूर विशेष : गडकरींनी दिल्या 'झी २४ तास'ला शुभेच्छा

गडकरींनी दिल्या 'झी २४ तास'ला शुभेच्छा

Oct 29, 2014, 10:19 AM IST

ओपिनियन पोल : फेज ३

ओपिनियन पोल : फेज ३

Oct 13, 2014, 08:33 AM IST

झी २४ तासला १० लाख नेटीझन्सची पसंती

 मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तासच्या शिरपेजात नेटीझन्सच्याही पसंतीचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. झी २४ तासला फेसबुकवर १० लाख नेटीझन्सने पसंती दिली आहे.

Sep 18, 2014, 04:07 PM IST

'झी 24 तास'च्या न्यूज रुममध्ये अजिंक्य देव

'झी 24 तास'च्या न्यूज रुममध्ये अजिंक्य देव

Aug 30, 2014, 07:52 PM IST