एका आठवड्यात नियंत्रणात येईल कोलेस्ट्रॉल, सकाळी करा 'ही' 6 योगासने
कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Increased Problem) वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्टअटॅर आणि ह्रदयाचे इतर आजार होतात.
Oct 6, 2023, 06:40 PM ISTPregnancy Yoga : गरोदरपणात महिलांनी करावेत असे व्यायाम, आई-बाळ दोघेही राहतील तंदुरुस्त
Jun 21, 2023, 12:30 PM ISTमुंबई : विधानभवनात बाबा रामदेवांची योगासनं
मुंबई : विधानभवनात बाबा रामदेवांची योगासनं
Jun 20, 2019, 11:45 AM ISTयोगासनांंपूर्वी ॐ चा उच्चार केल्याने दूर होतील या समस्या
भारताकडून जगाला 'योगाभ्यासा'चा वसा मिळाला आहे.
Jun 21, 2018, 12:37 PM IST#International YogaDay 2018 : सूर्यनमस्कारापूर्वी आणि नंतर 'या' चूका नक्की टाळा
योगाअभ्यासाचं मूळ भारतामध्ये आहे.
Jun 20, 2018, 06:31 PM ISTऔषधगोळ्यांशिवाय मूळव्याधीचा त्रास हमखास दूर करणारे खास '6' उपाय
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो.
Jun 19, 2018, 10:40 AM ISTलखनऊमध्ये मोदी आणि योगींची एकत्र योगासनं
आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. देशातला सर्वात मुख्य कार्यक्रम उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पार पडला. लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः हजेरी लावली. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोदी स्वतः सर्वसामान्य मुलामध्ये जाऊन योगासनं करताना दिसले. अतिशय उत्साहात मोदींनी इतरांपेक्षा जवळपास अर्धातास आधीच सगळी योगासनं संपवली.
Jun 21, 2017, 08:24 AM IST