एका आठवड्यात नियंत्रणात येईल कोलेस्ट्रॉल, सकाळी करा 'ही' 6 योगासने
कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Increased Problem) वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्टअटॅर आणि ह्रदयाचे इतर आजार होतात.
Mansi kshirsagar
| Oct 06, 2023, 18:40 PM IST
High Cholesterol Yogasan: कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Increased Problem) वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्टअटॅर आणि ह्रदयाचे इतर आजार होतात.
1/7
एका आठवड्यात नियंत्रणात येईल कोलेस्ट्रॉल, सकाळी करा 'ही' 6 योगासने
2/7
ताडासन
ताडासन आसन तुम्ही दिवसभरातून कधीही करु शकता. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून किंवा दोन्ही पायांमध्ये थोडेस अंतर ठेवून उभे राहा. श्वासोच्छास सुरू करत दोन्ही हात हळहळू वरच्या बाजूस न्यावेत. आता पायांच्या टाचा वर उचला आणि पायांच्या बोटांवर उभे राहून शरीराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. ताडासन करताना हात आणि पाय कधीही वाकवू नयेत ताडासनामुळं शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
3/7
ट्री पोज
4/7
वीरभद्रासन
5/7
पश्चिमोत्तासन
6/7