अन्नाची नासाडी टाळण्यासाठी 'या' हॉटेल मालकाने राबवलाय अनोखा उपक्रम!
एकीकडे भूकबळी जात असताना मोठमोठ्या हॉटेल्स किंवा अगदी घरातून देखील बरेच अन्न वाया जाते.
Oct 25, 2017, 08:59 PM ISTलाडक्या राजाच्या अंत्यसंस्कारांसाठी तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च!
सिनेमांसाठी, लोकोपयोगी प्रकल्पांसाठी नाहीतर लग्नसोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आपण ऐकले असेल.
Oct 25, 2017, 08:15 PM ISTव्यायामातही दिसतोय कुत्र्याचा प्रामाणिकपणा...
अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो.
Oct 24, 2017, 09:38 PM IST'या' छोट्या मुलाची कमाई ऐकून तुम्ही चकीत व्हाल!
वय वर्ष सहा म्हणजे अगदी कोवळं वय, खेळण्या-बागडण्याचं. मात्र या वयात एखादा मुलगा लाखो रुपये कमावतो, असे जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
Oct 24, 2017, 04:22 PM ISTसहा वर्षाचा मुलगा झाला वैमानिक!
वयाच्या सहाव्या वर्षी आपण कागदाचे विमान बनवतो आणि उडवतो.
Oct 21, 2017, 10:07 PM IST'ही' महिला आहे या मुलाची आई!
तारुण्याची कितीही आस असली तरी ऐन पन्नाशीत सोळा वर्षाच्या मुलीसारखे दिसणे शक्य नाही.
Oct 18, 2017, 07:37 PM ISTअमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Oct 12, 2017, 11:09 PM ISTकर्मचाऱ्यांची धावत येण्याची सवय मोडून काढण्यासाठी कंपनीने लढवली शक्कल...
प्रत्येक ऑफिसचे काही नियम असतात आणि या नियमांचं पालन करण्याची कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा असते.
Oct 12, 2017, 09:30 PM ISTवडापावच्या व्यवसायातून 'हा' तरुण कमावतो करोडो रुपये !
वडापाव खायचा तर मुंबईत. इतकं मुंबईकरांचं आणि वडापावच घट्ट नातं आहे.
Oct 10, 2017, 10:49 PM IST'हा' मुलगा आहे गणिताचा प्राध्यापक !
शालेय जीवनात अनेक विद्यार्थ्यांचा गणित हा नावडता विषय असतो.
Oct 7, 2017, 11:15 PM ISTलग्नाच्या वाढदिवसानिमित्त बराक ओबामांनी दिला मिशेल यांना खास संदेश...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या जोडीचं प्रत्येक अमेरिकन जनेतच्या मनात एक वेगळंच स्थान आहे.
Oct 4, 2017, 06:56 PM ISTगुरूत्वीय लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर !
गुरूत्वीय लहरींचा शोध लावणारे तीन अमेरिकन संशोधक रीनर वेईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Oct 3, 2017, 10:35 PM ISTहॉटेलचं बिल चुकवण्यासाठी त्याने असं काही केलं...
आयुष्यात एकदातरी आलिशान हॉटेलमध्ये राहावं, तेथे मनमुराद खावं, मऊ गादीवर झोपावं, मस्त एन्जॉय करावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.
Oct 3, 2017, 06:21 PM IST'या' प्राध्यापकाने विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत दिलं लेक्चर !
प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा हे टेक्सासमधल्या ‘ए अँड एम’ विद्यापीठात शिकवतात.
Sep 15, 2017, 12:54 PM ISTही आहे जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला...
रशियन मॉडेल एकॅटेरिना लिसिना ही जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला आणि मॉडेल आहे.
Sep 13, 2017, 05:57 PM IST