या रेस्टॉरंटमध्ये चेहरा दाखवा आणि बिल भरा...
चीन : आजकाल सेलिब्रेशनचा जमाना आहे. कोणतीही गोष्ट पार्टी देऊन, हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट केली जाते. साहजिकच रेस्टॉरंटमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
Sep 11, 2017, 05:25 PM ISTझी २४ तास | जगभरातील महत्त्वाच्या बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 04:29 PM ISTअंत्यसंस्कार करणारा रोबोट !
मुंबई : आपली कामे करणारा, प्रसंगी आपल्याशी खेळण्यासाठी रोबोट असतो, हे आपल्याला माहित आहे. अनेक चित्रपट, मालिकांमधून आपण त्याचे रूप पाहिले आहे.
Aug 28, 2017, 07:59 PM ISTहसल्यामुळे शिक्षिकेचा मृत्यू
हसल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं असं म्हणतात. हसल्यामुळे मानसिक ताण कमी होतो, तसेच आपण नेहमी फ्रेश राहतो. पण हसल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
Aug 23, 2017, 03:43 PM ISTबार्सिलोना हल्ल्याची या दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी
स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये एका कारने काही नागरिकांना चिरडलं.
Aug 18, 2017, 09:07 AM ISTभारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यूयॉर्कमधील या उंच इमारतीला तिरंगी रोषणाई !
१५ ऑगस्टला भारताने आपला ७१ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. परदेशांत राहत असलेल्या देशबांधवांनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला. विशेष म्हणजे अमेरिकेची सांस्कृतिक ओळख असलेल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज चढवण्यात आला होता.
Aug 16, 2017, 04:21 PM ISTपाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशाह मुशर्रफ करणार होते भारतावर अणूबॉम्ब हल्ला
भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचे संबंध कोणापासून लपून राहिलेले नाही. आता एक मोठा खुलासा याबाबत झाला आहे. २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात वाढलेल्या तणावाच्या परिस्थितीत मुशर्रफ भारतावर अणूबॉम्ब हल्ला करण्याची योजना करत होते.
Jul 27, 2017, 09:32 PM ISTतब्बल २ किलोमीटर लांबीचा पिझ्झा
अमेरिकेतल्या लॉस अँजेलिसमध्ये एक पिझ्झा तयार करण्यात आला आहे. तब्बल दोन किलोमीटर लांबीचा हा पिझ्झा आहे. त्याची लांबी 6,333 फूट इतकी आहे. हा पिझ्झा जगातला सगळ्यात लांब पिझ्झा ठरला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली आहे. याआधी सगळ्यात लांब पिझ्झा इटलीमध्ये तयार करण्यात आला होता. 6 हजार 82 फुटांचा हा पिझ्झा होता.
Jun 12, 2017, 01:17 PM ISTसर्वात वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली
जगातील सर्वात वृद्ध महिला एमा मोरॅनो यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. एमा मोरॅनो एकोणिसाव्या शतकात जन्माला आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी इटलीमधील वर्बानिया येथे झाला होता. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या व्यक्तींमधील त्या एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी तीन शतके पाहिली.
Apr 16, 2017, 12:20 PM ISTशाळेतील विद्यार्थ्यांचं फेसबूकवर धक्कादायक कृत्य
अमेरिकेतील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत शाळेत न जाता सेक्स केल्याचा व्हिडिओ फेसबूकवर टाकला आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्लासमेट्ससाठी फेसबूकच्या माध्यमातून लाईवस्ट्रीमिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 15, 2016, 06:09 PM IST