चीनमध्ये अचानक काय घडलं असं? रस्त्यावर भयाण शांतता आणि भरदिवसा लावले दिवे
बीजिंगमध्ये आपत्कालीन परिस्थितीमुळे 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला.
Mar 15, 2021, 06:05 PM ISTजगभरात कोरोनामुळे जवळपास ४ लाख लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोनाचा कहर सुरुच...
Jun 8, 2020, 08:10 AM ISTकोरोनाचा कहर | जगात १ लाख १४ हजार लोकांचा आतापर्यंत बळी
WORLD CORONA PATIENT SPECIAL STORY
Apr 13, 2020, 04:45 PM ISTअल्पवयीन मुलीच्या कौमार्याची विक्री, महिलेस अटक
एलीना कुकनोवा, असे नाव असलेल्या या महिलेवरचा आरोप सिद्ध झाला असून, तिला साडेतीन वर्षांची सजा ठोठावण्यात आली आहे.
Aug 4, 2018, 08:48 AM ISTमिस युनिव्हर्समध्ये पहिल्यांदाच झळकणार 'ही' ट्रांसजेंडर मॉडेल!
स्पेनची एक ट्रांसजेंडर महिला एंजेला पोंसने मिस स्पेन हा किताब जिंकून इतिहास रचला आहे.
Jul 5, 2018, 11:54 AM ISTजेव्हा पंतप्रधान स्वतः सांडलेली कॉफी पुसतात...
Jun 6, 2018, 11:57 AM ISTव्हिडिओ गेमवरून भांडण; भावाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या
अमेरिकेतील मिसीसिपी येथे एका नऊ वर्षाच्या भावाने आपल्याच बहिणीची (१३) गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोघांमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलर घेण्यावरून वाद झाला होता.
Mar 19, 2018, 10:08 PM ISTसीरिया : १ लाख लोकांचे आफरीनमधून स्थलांतर, यूरोपीय संघाला चिंता
अनेक दिवस उलटूनही सीरियातील स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. सीरियाचे क्षेत्र असलेल्या आफरीनमध्ये तुर्की सेनांनी केलेल्या आक्रमाचा जोरदार फटका तेथील नागरी वस्त्यांना बसला आहे. या परिसरातून आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. या समस्येवर संयुक्त राष्ट्राच्या मानुष्यबळ विभागानेही सोमवारी चिंता व्यक्त केली.
Mar 19, 2018, 09:53 PM ISTऐतिहासिक विजय: रशियाची सूत्रे चौथ्यांदाही पुतीन यांच्याकडेच!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
Mar 19, 2018, 08:30 PM ISTफ्रान्समध्ये चूक करण्याचा अधिकार
दगडी चाळ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यातील चुकीला माफी नाही... हा डायलॉग खूप फेमस झाला होता. पण एक असा देश आहे, त्यात चुकीला माफी मिळणार आहे. या देशाने कायदा करून चुकीला माफी देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला आहे.
Jan 25, 2018, 07:04 PM IST'या' देशाच्या पंतप्रधान होणार आई ; देशवासियांना दिली ही आनंदवार्ता
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन आई होणार असून त्यांनी त्याबद्दलची औपचारिक घोषणा केली आहे.
Jan 19, 2018, 08:14 PM ISTपाकिस्तानात दोन हिंदू व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या...
पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात दोन हिंदू व्यापाऱ्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.
Jan 5, 2018, 06:53 PM ISTगुन्हा लपवण्यासाठी तब्बल १२ वर्ष केले मुक्याचे नाटक...
आपला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार जमेल ते प्रयत्न करतो.
Dec 27, 2017, 11:28 AM IST