Nepal | ICC U19 World Cup : लिंबू-टिंबू नेपाळचा अफगाणिस्तानवर रोमांचक विजय, थेट सुपर 6 मध्ये एन्ट्री!

दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान  सामना नुकताच पार पडला.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या  सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले. 

Jan 27, 2024, 18:40 PM IST

दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान  सामना नुकताच पार पडला.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या  सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले. 

1/7

ICC U19 World Cup

दक्षिण अफ्रीकेमध्ये नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान  सामना नुकताच पार पडला.  आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी झालेल्या  सामन्यात नेपाळने एक विकेट राखून अफगाणिस्तानला पराभूत केले. 

2/7

ICC U19

ICC U19 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीतील 6 सामन्यांसाठी नेपाळने स्ठान मिळवले. अंडर 19 साठी काही संघ तयार करण्यात आले होते, त्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान,न्यूझीलंड आणि नेपाळ हे चार देश होते.

3/7

Newziland VS Pakistan

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान असा  सामना भरवण्यात आला.  2-2 सामना 4-4 च्या अंकांनी न्युझीलंड आणि नेपाळ यांची  अंतिम फेरीतील 6 सामन्यांसाठी निवड झाली.   

4/7

Nassir Khan

नेपाळच्या  देव खनालने  58 धावांची उल्लेखनीय कामगिरी केली, तर अफगाणिस्तानच्या खलील अहमद आणि नसीर खानने प्रत्येकी 2 विकेटस् काढल्या. अफगाणिस्तानने टॉस जिंकून  फलंदाजी केली होती.   

5/7

Man Of The Match

नेपाळचा कर्णधार देव खनाल आणि आकाश त्रिपाठी यांनी 49 धावांची भागीदारी करत नेपाळला विजय मिळवून दिला,तर मॅन ऑफ द आकाश चंद ठरला. 

6/7

Afghanistan

अफगानिस्तान संघाकडून फरीदून दाऊदजई ने 3 नेपाळच्या विकेट घेतल्या तर अल्लाह गजनफर ने सर्वाधिक 37 रन काढत उल्लेखनीय कामगिरी केली.   

7/7

Akash Chand

40 ओवर मध्ये 145 धावांवर नेपाळच्या संघातील आकाश चंदने 5 विकेट आणि दिपेश कंडेल ने 2 विकेट घेत अफगाणिस्तानला हरवले. 44.4 ओवरमध्ये 146 वर नेपाळ संघाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला.