'...तर भारत वर्ल्डकप फायनलमध्ये हरेल', युवराज सिंग असे का म्हणाला?
भारतीय संघासह जगभरातील क्रिकेट चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. ICC क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा सामना पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
Nov 19, 2023, 10:38 AM IST
क्रिकेटच्या मैदानावरील पिच 22 यार्डाचं का असतं? 1 यार्ड म्हणजे किती फूट?
Why Cricket Pitch Is 22 Yards: क्रिकेट पिच हे 22 यार्डाचं असतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
Nov 19, 2023, 10:34 AM IST'भारताला हरवायचं असेल तर..'; World Cup Final आधी गिलक्रिस्टने ऑस्ट्रेलियाला सांगितला फॉर्म्युला
World Cup Final India vs Australia Gilchris Tips: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतचे आपले सर्वच्या सर्व 10 सामने जिंकले आहेत. यामध्ये 9 साखली फेरीतील आणि 1 सेमी-फायलनच्या सामन्याचा समावेश आहे.
Nov 19, 2023, 09:39 AM ISTWorld Cup Final आधी समोर आली रोहितबरोबरच सर्व भारतीयांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी
World Cup Final India Vs Australia Head To Head: दोन्ही संघांकडून जेतेपदावर दावा सांगितला जात असला तरी दोन्ही संघांची वर्ल्ड कपमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय चाहत्यांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.
Nov 19, 2023, 08:59 AM ISTगावसकरांचा सूट घातला का? विचारणाऱ्यांना मयंतीचं उत्तर; म्हणाली, 'घाबरु नका, फायलनसाठी...'
World Cup 2023 Final IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासह चाहत्यांची मैदानावरील प्रत्येक गोष्टींकडेही लक्ष असणार आहे. अशातच भारतीय टीव्ही प्रेझेंटर मयंती लँगरने भारतीय प्रेक्षकांसाठी खास पोस्ट केली आहे.
Nov 19, 2023, 08:41 AM ISTWorld Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, 'मला वाटतं की टॉस..'
Toss India vs Australia 2023 World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या मैदानामध्ये 4 सामने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेत.
Nov 19, 2023, 08:31 AM ISTछोले-भटूरे विकणाऱ्या फॅनला राहुल द्रविडने दिलं खास गिफ्ट, ऐकून तुम्हालाही वाटेल आनंद
World Cup Final 2023 Ticket : वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nov 19, 2023, 07:18 AM ISTIND vs AUS Live Streaming: भारताची फायनल फ्रीमध्ये बघायचीय? 'येथे' करा क्लिक
IND vs AUS Live Streaming Free: भारतासह जगभरातील क्रिकेट चाहते वर्ल्ड कप 2023 मधील भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यास उत्सूक आहेत.
Nov 19, 2023, 06:35 AM IST'मला राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे', रोहित शर्मा झाला भावूक; सांगितलं यामागील कारण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी हा वर्ल्डकप आपल्याला जिंकायचा आहे असं म्हटलं आहे. तसंच यामागील कारणही उलगडलं आहे.
Nov 18, 2023, 07:52 PM IST
IND vs AUS Final : 'माझ्या मुलाने फायनल खेळावी पण...', लाडक्या लेकासाठी Ishan Kishan च्या आईने ठेवली पुजा, म्हणाल्या...
World Cup 2023 IND vs AUS Final : एक आई म्हणून मला वाटतंय की, माझा मुलाने फायनल खेळावी. मात्र, तो टीमचा निर्णय असतो, असं इशान किशनच्या आईने (Ishan Kishan's mother) म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 06:13 PM IST'रोहित शर्माने 30 पेक्षा अधिक शतकं ठोकली असली तरी...', भारताच्या दिग्गज खेळाडूने केलं विराटचं जाहीर कौतुक
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वं शतक ठोकत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटच्या भविष्यात एखादा फलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास तरी येईल का याबाबत शंकाच आहे.
Nov 18, 2023, 06:05 PM IST
सारा तेंडुलकर एक दिवस आधीच पोहोचली अहमदबादला, युजर्स म्हणतात, 'आता शुभमन गिलची..;
Sara Tendulkar in Ahmedabad: साराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो शेअर केले आहेत. यावर यूजर्स शुभमन गिलचे नाव घेऊन वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Nov 18, 2023, 05:07 PM IST'हे फार दुर्दैवी आहे', गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला 'सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे....'
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.
Nov 18, 2023, 03:29 PM IST
'आमच्या चुकांसाठी तुम्ही दोषी नाही'; भर संसदेत श्रीलंकन सरकारने मागितली जय शाह यांची माफी
Jay Shah: वर्ल्डकपमधल्या सुमार कामगिरीनंतरही श्रीलंकेच्या संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यामुळे श्रीलंकन सरकारला बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची माफी मागावी लागली आहे.
Nov 18, 2023, 08:33 AM ISTपीएम मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, अंबानी आणि 'हे' स्टार्स, पाहा वर्ल्ड कप फायनलची गेस्ट लिस्ट
IND vs AUS World Cup 2023 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीय. अंतिम सामना पाहण्यासाठी मोदी स्टेडिअमची तिकिटं विकली गेलीत. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहाणार आहेत.
Nov 17, 2023, 08:37 PM IST