कवटीत चाकू आणि 'ती' स्वत: चालत रुग्णालयात
चीनचं शहर चांगचुनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स एक दृश्य पाहून स्तब्ध राहिले. कारण चक्क डोक्यात चाकू घुसला असतांनाही एक महिला स्वत: हॉस्पिटलमध्ये आली.
Jul 16, 2014, 06:44 PM ISTफिटनेससाठी काही साधे उपाय
जास्तच जास्त महिला आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपला पती आणि मुलं यांची ते चांगली काळजी घेतात. मात्र या धकाधकीत त्या आपल्याकडेच पाहायला विसरतात.
Jul 9, 2014, 06:55 PM ISTवुमन ऑन टॉप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 01:01 PM ISTअधल : लग्नापासून वंचित स्त्रियांनी पालकांनाच शिकवला धडा
गेल्या वर्षी सौदी अरेबियातील 23 स्त्रियांनी आपल्या अधिकारासाठी आवाज उठवत आपल्या जन्मदात्यांनाच अद्दल घडवलीय, अशी माहिती ‘नॅशनल सोसायटी फॉर ह्युमन राईटस’ समितीनं दिलीय.
Jul 4, 2014, 10:07 PM ISTगरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी?
जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
Jul 4, 2014, 04:35 PM ISTगोव्यात शेजाऱ्यानं महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात टाकलं तिखट
गोव्याची राजधानी पणजी इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात तिखट टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिलेनं आरोप लावलाय की तिच्या शेजाऱ्यानं तिच्यावर दोन दिवस अत्याचार केला होता.
Jul 3, 2014, 02:16 PM ISTमुलुंडमध्ये भोंदूप्रकार, महिलेची चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 10:19 AM ISTमुलुंडमध्ये भोंदूप्रकार, महिलेची चौकशी
मुंबईसारख्या शहरात जादूटोणा, देवदेवस्की, करणी करणाऱ्या भोंदू लोकांनी ठिकठीकाणी आपले दरबार थाटलेत. अनेक नागरिक या भोंदू बाबांच्या जाळ्यात अड़कतायेत. मुलुंडच्या कदम पाड्यात देखील असाच एक प्रकार समोर आलाय.
Jul 2, 2014, 08:26 AM ISTकुणाचीही पल्लवी पूरकायस्थ व्हायला नको...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:41 PM ISTमहिलांना ‘डीजे’वर नाचण्यास मनाई
जिथं एकीकडे महिला प्रगतीपथावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायेत. तिथं काही महिलांवर आजही अनेक निर्बंध लादले जात आहेत.
Jun 30, 2014, 11:25 AM ISTमहिलेच्या ब्रेस्ट इंप्लांट सर्जरीत चूक, झाला स्फोट
एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.
Jun 19, 2014, 05:05 PM ISTतलाक,तलाक,तलाक विरोधात महिलांची मोहिम
सध्या देशात मुस्लिम महिलांची परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी यासाठी मसुदा तयार केला आहे.
या मसुद्यात तलाक बोलून दिले जाणारे घटस्फोट, अनेक विवाह आणि मेहरची रक्कम यांवर नवीन कायदे बनवले आहेत.
नगरांपेक्षा प्रगत शहरांत महिलांचं शोषण अधिक
नगरांच्या तुलनेत महानगरांमध्ये तरुण आणि वयस्कर महिला आपल्या वयाच्या पुरुषांच्या तुलनेत अधिक दुर्व्यवहारांचा सामना करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आलाय.
Jun 14, 2014, 07:33 PM ISTमहिलांवरील अत्याचार रोखता येणार नाही - गृहमंत्री
प्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय. नैतिक घसरणीमुळे बलात्काराचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Jun 11, 2014, 02:01 PM ISTमुंबईत महिला अत्याचारांत वाढ
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलंय.. अजूनही राज्यात महिला असुरक्षितच आहेत हे सिद्ध करणा-या दोन घटना गेल्या तीन दिवसांत घडल्यात. सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत महिला अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघड झाला.
Jun 6, 2014, 11:38 PM IST