तर, असं खूश कराल आपल्या `लेडी लव्ह`ला!
आपल्या `लेडी लव्ह`ला खूश करण्यासाठी तुम्हीही अनेक प्रयत्न करून थकला असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Feb 24, 2014, 08:12 AM ISTउंच पुरुषांकडे महिला होतात अधिक आकर्षित
गोष्ट प्रेमाची असेल तर मग व्यक्तीची उंची, रंग, डोळे, केस, भाषा वगैरे वगैरे सगळं मागे पडतं, असं आपण आत्तापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल
Feb 12, 2014, 09:36 PM ISTजबरी चुंबन पडले महाग, मुलीने तोडली जीभ
जबरदस्तीने किस करणाऱ्या मुलाला एखाद्या मुलीने काना खाली लगावली असे तुम्ही ऐकले असेल पण अशा प्रकारे जबरदस्ती करणाऱ्या मुलाची चक्क जीभ चावा घेऊन तोडल्याची घटना तुमच्या ऐकिवात नसेल.... पण असे घडलं मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये
Feb 6, 2014, 11:00 AM ISTराष्ट्रपती भवनासमोर महिलेचा निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न
दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर भर दिवसा चौकात एक पुरूष आणि एका महिलेने निर्वस्त्र होण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान कार्यालयातही घुसण्याचा या महिला आणि पुरूषाने प्रयत्न केला.
Feb 3, 2014, 04:35 PM ISTमहिलांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिर्गेंची माफी
महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतोय, असं आशा मिर्गे यांनी म्हटलं आहे.
Jan 28, 2014, 08:51 PM ISTमहिला आयोग सदस्यांचं वादग्रस्त वक्तव्य
महिला आयोगाच्या सदस्या आशा मिर्गे यांनी महिलांविषयी केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं आहे. मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी मुलींचे कपडे तसेच वागणं आणि अयोग्य ठिकाणी जाणं या तीन गोष्टी करणीभूत असतात, असं वादग्रस्त वक्तव्य आशा मिर्गे यांनी केलं आहे.
Jan 28, 2014, 04:51 PM ISTमहिलांनो सावधान ! कॉस्मेटिक वापरताना...
महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.
Jan 24, 2014, 07:19 AM ISTऑस्ट्रेलियन ओपन: सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका
ऑस्ट्रेलियन ओपनमधून सीडेड टेनिसपटूंच्या पतनाची मालिका कायम आहे. तिसऱ्या मानांकित मारिया शारापोव्हाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधून पॅकअप झालं आहे. शारापोव्हाला स्लोव्गाकियाच्या २० मानांकित डॉमिनिका सिबुलकोव्हानं ३-६, ६-४, ६-१नं धुव्वा उडवला.
Jan 20, 2014, 01:10 PM ISTहुंड्यासाठी `ती`ला तोंडावर रुमाल बांधून विहिरीत दिलं ढकलून
एका नवविवाहितेच्या तोंडावर कपडा बांधून तिला विहिरीत ढकलून तिची हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मांडका तालुक्यात घडलीय. याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
Jan 15, 2014, 06:59 PM ISTथंडीत तुम्हालाही सतावतेय का कंबरदुखीची समस्या?
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरातील हाडे कमजोर असतात. स्त्रियांचे कंबरेचे हाड मात्र त्या मानानं कठिण असतं... पण, अनेक कारणांमुळे बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीची समस्या सतत सतावत असते. त्यातही थंडीत ही समस्या जरा जास्तच प्रमाणात असते.
Jan 1, 2014, 01:08 PM ISTकाय हे महाराष्ट्रात, महिलेला विवस्त्र करून मारहाण
रायगड जिल्ह्यात निवडणुकीच्या वादातून महिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. रोहा तालुक्यातील खाजणी गावात ही धक्कादायक घटना घडली. दिराला मदत केल्यामुळे ही मारहाण झाली. या महिलेवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी पोलीसांनी ३५४ ब कलम दाखल केलं आहे. तसंच १५ जणांना अटक केली आहे.
Dec 26, 2013, 09:03 AM ISTबलात्कार करून व्हिडिओ काढलेल्या महिलेची आत्महत्या
सत्तावीस वर्षीय विवाहितेवर चाकणमध्ये बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवून त्या आधारे छळणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहा दिवसांपूर्वी स्वतःला पेटवून घेतलेल्या विवाहितेचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री या महिलेने चाकण पोलिसांना या धक्कादायक प्रकाराचा जबाब दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी चाकणच्या एकता नगर भागातील चार पुरुषांसह दोन महिलांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Dec 23, 2013, 05:43 PM ISTनाशकात ४० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला
नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय... एका ४० वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आलाय. देवळाली कॅम्प भागातील लॅम रोडवर घडलेली ही घटना आहे.
Dec 14, 2013, 10:59 PM ISTमहिलेच्या डोक्यात दगड घालून दागिने लंपास
शॉर्टकट पद्धतीनं पैसे कमावण्याच्या मागं लागल्यानं दिवसेंदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होतेय. अशीच एक घटना हडपसर या ठिकाणी घडली आहे. हडपसर इथल्या टकलेनगर इथं शेतात महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या अंगावरील सहा तोळ्याचे दागिने लपास केले आहे. ही घटना बुधवारी हडपसरमध्ये घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Dec 13, 2013, 08:23 PM ISTमहिलांशी बोलतानाही वाटते भीती - फारुक अब्दुल्ला
केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला चर्चेत आणले आहे. फारुक यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात म्हटले की, आताच्या परिस्थितीत महिलांबरोबर बोलताना ही भीती वाटते. सध्या अशी परिस्थिती आहे की महिलां पीए ठेवण्यास भीती वाटते. यावरच ते न थांबता पुढे म्हणाले की, मी विचार केला आहे. महिला पीए ठेऊन मी स्वतःच जेलमध्ये नको जायला म्हणून महिला पीए ठेवत नाही.
Dec 6, 2013, 02:12 PM IST