महिलांचं मैत्रीवर आणि पुरुषांचं सेक्सवर असतं लक्ष!
कधी आपल्यासोबत असं घडलं का? की आपल्या मैत्रीपूर्ण व्यवहारानंतर समोरच्यानं तुमच्याकडे सेक्सची इच्छा व्यक्त केली असेल, किंवा या उलट... जगात अनेक काळापासून असलेल्या या समस्येशी निगडीत गूढ निवारलं गेलंय.
Feb 2, 2015, 10:38 AM ISTमहिलांविषयी काय म्हणतात बराक ओबामा
बराक ओबामा यांनी दिल्लीत सिटी फोर्ट सभागृहात २ हजार विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं, या भाषणात त्यांनी महिलांविषयी आदराचे आणि सन्मानाचे उद्गार काढले, यावरून बराक ओबामा यांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो.
Jan 27, 2015, 03:28 PM ISTकतरीनाला देशाची राष्ट्रपती बनवा - न्या. काटजू
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि नुकतेच प्रेस परिषदेच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झालेले न्या. काटजू यांनी बॉलिवूडची सुंदर बाला अभिनेत्री कतरीना कैफ हिला राष्ट्रपती बनवण्याचा सल्ला दिलाय.
Jan 15, 2015, 08:02 AM ISTतरुणींनी आठवड्यातून एकदा खावेत चने-गूळ!
तरुण महिलांनी आठवड्यातून कमीत कमी एका चने आणि गूळ खाण्याचा सल्ला दिलाय इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महासचिव डॉ. के. के. अग्रवाल यांनी...
Jan 14, 2015, 03:36 PM ISTमासिक पाळी दरम्यान वाढते धुम्रपानाची इच्छा
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मासिक पाळीदरम्यान महिलांमध्ये धुम्रपान करण्याची इच्छा खूप वाढते, असं सांगण्यात आलंय. इतर दिवशी धुम्रपान सोडणं सोपं असतं. कारण मासिक पाळीदरम्यान शरीरात निकोटीनची गरज वाढते.
Jan 6, 2015, 04:38 PM ISTमहिलांनी घेतला दारूबंदीचा वसा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2015, 09:55 AM ISTमासिक पाळी ठरवते स्त्रियांचं आरोग्य
महिलांच्या मासिक पाळीचा त्यांच्या आरोग्याशी अगदी जवळचा संबध आहे. मासिक पाळी त्यांना ज्या वयात येते त्यावरच त्यांची हेल्थ अवलंबून असते.
Dec 21, 2014, 09:04 PM IST'महिला केवळ सेक्स किंवा मनोरंजनासाठी नाहीत'
राजधानी दिल्ली सहीत देशातील विभिन्न भागांत समोर आलेल्या बलात्काराच्या आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी बॉलिवूड वर्तुळालाही हादरा बसलाय. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं अशाच घटनांवर टीका केलीय.
Dec 11, 2014, 02:54 PM ISTव्हिडिओ : मुंबईत बिकीनी घालण्याविषयी मुलींचं काय म्हणणं आहे
मुंबईच्या समुद्रकिनारी जर कोणी मुली किंवा लेडीज जर तुम्हाला बिकीनी घातलेल्या दिसल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? मुंबईच्या मुलींना जेव्हा त्यांना मुंबईत बिकीनी घालायला आवडेल का असे विचारण्यात आले तेव्हा त्यांचे उत्तरं अशी काही भयानक होती जी ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्काच बसेल. मुंबई ही खरोखर स्त्रीयांना बिकीनी घालण्यास सेफ आहे का हा मात्र एक मोठा प्रश्नच आहे.
Dec 10, 2014, 05:06 PM ISTलैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.
Dec 7, 2014, 09:58 PM ISTव्हिडिओ : पुरुषांच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल मुली काय विचार करतात, पाहा...
प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं की तिचा होणारा पती किंवा तीचा बॉयफ्रेंड, तिच्या स्वप्नातील राजकुमार हा फक्त आणि फक्त तिचाच असावा. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवतो तर साहजिकच आहे की त्या व्यक्तीने सर्वस्वी आपलं असावं ही अपेक्षा काही अयोग्य नाही.
Dec 4, 2014, 06:36 PM ISTVIDEO: जेव्हा मुली पॉर्न बघतात... खरंच?
आज प्रत्येक विषयावर मुली बिनधास्त आपली मतं मांडतांना दिसतात. पण असं असलं तरीही मुलींबाबत अनेक गैरसमज आहेत. जसं की मुलींनी कंडोम खरेदी करु नये, पॉर्न फिल्म पाहू नये...
Dec 4, 2014, 10:20 AM ISTव्हिडिओ: जर पुरुषांना 'मासिक पाळी' आली तर?
एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
Nov 30, 2014, 11:28 AM ISTVIDEO: हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे, लपवता का?
भारतीय समाजात मुलींची भागिदारी ४९ टक्के आहे. देशात महिला सशक्तीकरणाबद्दल बोललं जातंय पण तरीही महिला आपल्या आयुष्यातील अशा घटना लपवण्याचा प्रयत्न करतात, ज्या नैसर्गिक आणि त्यांच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे.
Nov 26, 2014, 09:21 PM IST'द्रौपदी-सावित्रीला तर कधी पडद्याची गरज लागली नव्हती'
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पडदा पद्धत बंद करण्याचं आवाहन जनतेला केलंय.
Nov 18, 2014, 12:49 PM IST