मुंबई : मुंबईच्या समुद्रकिनारी जर कोणी मुली किंवा लेडीज जर तुम्हाला बिकीनी घातलेल्या दिसल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? मुंबईच्या मुलींना जेव्हा त्यांना मुंबईत बिकीनी घालायला आवडेल का असे विचारण्यात आले तेव्हा त्यांचे उत्तरं अशी काही भयानक होती जी ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्काच बसेल. मुंबई ही खरोखर स्त्रीयांना बिकीनी घालण्यास सेफ आहे का हा मात्र एक मोठा प्रश्नच आहे.
.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.