या ७ कारणांनी महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी
महिलांना सेक्समध्ये उदासिनता येण्याचे अनेक कारणं आहेत. वाढते वय आणि इतर काही शारीरिक कारणही असतात. सेक्स प्रति महिला उदासीन होण्याचे काही प्रमुख कारणं असतात. ते पुढील प्रमाणे
Dec 18, 2015, 05:03 PM ISTगुगलचा उपक्रम | ग्रामीण महिलांना इंटरनेटशी जोडण्याचे प्रयत्न
आजच्या दिवसभरातील एक अत्यंत चांगली बातमी. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना इंटरनेटशी जोडण्यासाठी गुगलने एक खास उपक्रम हाती घेतला आहे.
Dec 16, 2015, 08:59 PM ISTकाही साध्यासुध्या महिलाही घेतात पॉर्नचा आनंद
साध्या दिसणाऱ्या महिलांविषयी काही रिसर्च करण्यात आले आहेत, रिसर्च एजन्सीने दिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. साध्या महिला या बायसेक्सूएल असतात किंवा गे असतात.
Dec 16, 2015, 04:47 PM ISTमानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील नाल्यात महिलेचा मृतदेह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 10:14 AM ISTसौदी अरेबियातील महिला या सात गोष्टी करु शकत नाहीत
सौदी अरबमधील स्थानिक निवडणुकीत महिलांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळाला आणि शनिवारी या महिलांनी मतदानात सहभाग घेतला. महिलांना समानतेचा अधिकार देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्यांदा नगर पालिकांमध्ये महिलांना उमेदवार म्हणून उभे राहण्याची संधी देण्यात आली. मात्र अद्यापही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करण्याचा महिलांना अधिकार नाही
Dec 13, 2015, 10:02 AM ISTसौदी अरेबियात पहिल्यांच 'महिलां'ना बजावला मतदानाचा हक्क
सौदी अरेबियात महिलांनी शनिवारी पहिल्यांच आपल्या मतधिकारांचा वापर केलाय.
Dec 12, 2015, 07:52 PM ISTशनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज
शनी शिंगणापूर विश्वस्त पदासाठी महिलांचे अर्ज
Dec 12, 2015, 10:21 AM ISTकोकणकन्या एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलेचा पाय शौचालयात अडकला, १० तासानंतर सुटका
कोकण रेल्वेच्या कोकणकंन्या एक्सप्रेसमधल्या शौचालय अडकून पडलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १० तासांच्या प्रयत्नानंतर हे यश आले.
Dec 11, 2015, 01:38 PM ISTसुधारगृहातून महिलांचं पलायन : १७ महिलांना पुन्हा अटक
१७ महिलांना पुन्हा अटक
Dec 9, 2015, 04:47 PM IST५ गोष्टी महिला पुरूषांकडून अपेक्षा करतात
कोणत्या गोष्टीने महिला आनंदी होतात? तुम्हांला विश्वास बसणार नाही, काही छोट्या गोष्टी आहेत ज्या पुरूषाने केल्याने महिला नातेसंबंधात खूप समाधानी असतात. या संदर्भात डॉ. एम. गॅरी न्यूमन, एक कौटुंबिक सल्लागार यांनी कनेक्ट लव्ह हा पुस्तक आपल्या संशोधनानंतर लिही आहे. त्यातील पाच गोष्टी आम्ही तुम्हांला सांगतो.
Dec 8, 2015, 08:37 PM ISTलोकलनं प्रवास करणा-या महिलांना कशाची भीती वाटते?
मुंबई लोकलनं प्रवास करणा-या महिलांना नेमकी कशाची भीती वाटते, हे एका एनजीओनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. या सर्वेक्षणातले निष्कर्ष पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.
Dec 5, 2015, 08:49 AM ISTशनी मंदिर प्रवेश : हनुमानाला महिला आवडत नव्हत्या : पंकजा मुंडे
शनिशिंगणापुरातील शनी मंदिरात महिलांना प्रवेश असावा की असू नये, या वादावर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, हनुमानला महिला आवडत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी महिलांना प्रवेश नाकारण्याचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे.
Dec 3, 2015, 07:59 PM IST