हजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशाची सक्ती नको - कोर्ट
हजी अलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशाची सक्ती नको - कोर्ट
Jan 18, 2016, 10:25 PM IST४०० वर्षांनंतर महिला आणि दलितांना मंदिराचे दरवाजे खुले
डेहरादून : गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना आता उत्तराखंडातील गढवाल इथल्या परशुराम मंदिरात प्रवेश यापुढे खुला होणार आहे.
Jan 16, 2016, 05:13 PM ISTरिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून
रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
Jan 13, 2016, 12:39 PM ISTमहिलांना शनिशिंगणापूर चौथऱ्यावर जाऊ देणार नाही : अनिता शेटे
महिलांना शनिशिंगणापूर चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, अशी भूमिका नवनिर्वाचित शनैश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिता शेटे यांनी घेतलेय. त्यामुळे महिला अध्यक्षपदी येऊनही तीच मानसिकता असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Jan 12, 2016, 10:20 AM ISTपुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं
विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.
Jan 9, 2016, 02:42 PM ISTशनी चौथऱ्यावर जाल तर खबरदार - हिंदू संघटनेचा इशारा
शनी शिंगणापूर इथं महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन मिळावं यासाठी 26 जानेवारीला चारशे महिला एकत्र येऊन शनिशिंगणापूर इथं चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडनं दिला होता. मात्र आता या घटनेला विरोध करण्यासाठी हिंदू संघटना पुढे सरसावल्या आहेत.
Jan 7, 2016, 06:09 PM ISTनगर : शनी चौथऱ्यावर जाल तर खबरदार, दोन हिंदू संघटनात जुंपली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2016, 05:22 PM ISTपुण्यात गुन्हे घटले, पण महिला असुरक्षितच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2016, 09:51 PM ISTपोलीस झाले अपटेड, खास सुरक्षा अॅप गूगल प्ले स्टोअरवर
कधी कुणावर संकट येईल आणि कुणाला पोलिसांची मदत लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा संकटात असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी खास सुरक्षा अॅप बनवलंय.
Jan 4, 2016, 04:34 PM ISTऔरंगाबाद पोलिस झाले अपटेड, खास सुरक्षा अॅप गूगल प्ले स्टोअरवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2016, 02:37 PM ISTपालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादी महिला कार्यकर्तीकडून मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
उल्हासनगर महापालिकेतील सहायक उपायुक्त युवराज भदाने याना मंगळवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकत्या प्रिया गुप्ता यांनी महापालिकेत मारहाण केली होती. काल भदाने यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले.
Dec 31, 2015, 03:11 PM ISTचंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
Dec 29, 2015, 09:55 AM ISTदारु विक्रेत्यांनो, 'बांगड्या' भरुन घ्यायला तयार राहा!
दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे.
Dec 22, 2015, 01:57 PM IST