काही साध्यासुध्या महिलाही घेतात पॉर्नचा आनंद

 साध्या दिसणाऱ्या महिलांविषयी काही रिसर्च करण्यात आले आहेत, रिसर्च एजन्सीने दिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. साध्या महिला या बायसेक्सूएल असतात किंवा गे असतात.

Updated: Dec 16, 2015, 04:47 PM IST
काही साध्यासुध्या महिलाही घेतात पॉर्नचा आनंद title=

नवी दिल्ली :  साध्या दिसणाऱ्या महिलांविषयी काही रिसर्च करण्यात आले आहेत, रिसर्च एजन्सीने दिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. साध्या महिला या बायसेक्सूएल असतात किंवा गे असतात.

पुरूषांप्रमाणे गर्ल पॉर्ने या महिलांना उत्तेजित करू शकते. ही बाब रिसर्चमध्ये समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.ॉ

आय ट्रेकिंग डिव्हायसमध्ये नग्न पुरूष आणि महिलांच्या व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे की, महिला सेक्सूएल उत्तेजनेवर जास्त लक्ष केंद्रीत करतात. www.medicaldaily.com नुसार अनेक महिला साध्यासुध्या दिसतात, मात्र ते बायसेक्सूएल किंवा गे असण्याची शक्यता जास्त असते. मात्र त्या ओपनली यावर बोलत नाहीत. एसेक्स युनिवर्सिटीचे इंग्लडचे रिसर्चर गरूल्फ रेगर यांनी हा मुद्दा सांगितला होता.

पुरूष पॉर्नपेक्षा गर्ल पॉर्न पाहून लेस्बियन महिला जास्त उत्तेजित होतात. महिला सरळ-सरळ पुरूषांच्या तुलनेत फिमेल सेक्युअल उत्तेजनांना जास्त रिस्पॉन्स देतात.

बोईस स्टेट युनिवर्सिटीच्या २०११मध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आलं आहे की, ६० टक्के महिला मान्य करतात की, त्या हेटेरोसेक्सअल आहेत, ज्या दुसऱ्या महिलांवर आकर्षित होतात. ४५ टक्के महिलांनी म्हटलं आहे, त्यांनी दुसऱ्या महिलांना किस केला होता. ५० टक्के महिलांनी म्हटलं होतं, सेम सेक्स सेक्युअल इनवॉल्ह असतात.

निष्कर्ष असाच निघतो, साध्या महिला, फक्त लेस्बियन, सुंदर महिलांना एक वेगळ्या नजरेने पाहतात. साध्या महिलांना रोमान्स, सेक्सची भावना, इंटिमेसी पॉर्न पाहून शिकतात, हे रिसर्च पर्सनॅलिटी आणि सोशल सायकोलॉजी जर्नलमध्ये छापलेलं आहे.