महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा कमीच चालतो? विज्ञान काय सांगतं
पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो? अनेकदा याचा शोध घेतला जातो. जाणून घेऊया कोणाचा मेंदू अधिक कार्यक्षम असतो. संशोधकांचे काय म्हणणे आहे.
Jan 23, 2024, 08:36 PM ISTस्त्रिया कपाळावर कुंकू टिकली का लावतात?
हिंदू धर्माशी संबंधित अनेक परंपरा आहेत. त्यापैकी एक म्हणजे श्रृंगार. शास्त्रामध्ये विवाहित स्त्रियांच्या श्रृंगाराचं धार्मिक कारण आणि त्याचं महत्व देखील सांगीतलं आहे.
Jan 21, 2024, 01:39 PM IST
'या' गावातील प्रत्येक महिला 'मल्लिका-ए-हुस्न'; 90 व्या वर्षीही पंचविशीतलं सौंदर्य
Interesting Travel Facts : असंच एक रहस्यमयी ठिकाण या पृथ्वीवर असून, तुमच्यापासून हे ठिकाण फार दूर नाही. महिलांच्या चिरतरुण सौंदर्यासाठी हे ठिकाण जगाच्या नकाशावर ओळखलं जातं.
Jan 10, 2024, 02:01 PM IST
वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय; महिलांसाठी मनोधैर्य योजना लागू
बलात्कार आणि एसिड हल्ल्यातील पीडित महिलांसाठीच्या मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. पीडित महिलांना 10 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
Jan 1, 2024, 11:47 PM ISTसासू अन् जावयाचं सूत जुळलं! 40 वर्षीय सासू 27 वर्षीय जवयाबरोबर फरार; सासऱ्याला दारु पाजून..
Crime News Women Ran Away With Son In Law: या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा केवळ गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोषीमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याचं पाहायला मिळालं.
Jan 1, 2024, 03:25 PM ISTAhmednagar | शेगावमध्ये पाण्याची वणवण, महिलांचा मोर्चा
Ahmednagar Women Protest for Water
Dec 8, 2023, 08:15 PM ISTनिर्मला सीतारमण जगातील सर्वात शक्तीशाली महिला; फोर्ब्सच्या यादीत कितव्या स्थानी नाव?
Forbes World's Most Powerful Womens: निर्मला सीतारनण यांचा जगातील सगळ्यात पॉवरफुल महिलांच्या यादीत समावेश झाला आहे. फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे.
Dec 6, 2023, 03:36 PM ISTलग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट
Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
Nov 21, 2023, 03:10 PM IST'या' देशांमध्ये बाळाच्या जन्मानंतर आईला मिळते वर्षभराची प्रसूतरजा
Pregnancy Leave : भरपगारी असणाऱ्या या रजेचं प्रमाण प्रत्येक संस्थेनुसार कमीजास्त असतं. एकट्या भारतातही हा फरक जाणवतो. पण, जगभरात मात्र याबाबतीत वेगळं चित्र आहे.
Nov 21, 2023, 11:55 AM IST
असे गुण असलेल्या पुरुषांसोबत महिला लगेच रिशेलनशिपमध्ये येतात
असे गुण असलेल्या पुरुषांसोबत महिला लगेच रिशेलनशिपमध्ये येतात
Nov 13, 2023, 11:35 PM ISTसेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?
Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?
Nov 4, 2023, 09:00 PM ISTवेदनारहित गाठ असू शकते Breast Cancer चं लक्षण, महिलांनी 'या' चाचण्या करून घेणं आवश्यक
Breast Cancer : स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक असणे आणि नियमित तपासणी चाचण्या केल्याने लवकर निदानात महत्त्वपूर्ण फरक पडू शकतो.
Oct 30, 2023, 12:46 PM ISTMumbai | मद्यधुंद तरुणीने तीन जणांना उडवलं, धिंगाणा करत दिला त्रास
Mumbai Women In Police Custody In Drink And Drive Case
Oct 29, 2023, 11:00 AM ISTइराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; महिला अत्याचाराविरुद्ध उभारला लढा
शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.
Oct 6, 2023, 03:18 PM ISTशिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल
Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे.
Sep 28, 2023, 06:48 AM IST