कोल्हापुरमधील डॉक्टरचे अश्लिल कृत्य, महिलांचे व्हिडिओ क्लीप बनवले आणि...
Kolhapur doctor obscene act made video clips of women
Mar 29, 2023, 06:25 PM ISTPhysical Relationship: Sex करताना पुरुष नोटिस करतात 'या' चार गोष्टी; महिलांना हे माहितीच असले पाहिजे
Physical Relationship : पुरुष आणि स्त्री यांच्यात लैंगिक संबंध ही अत्यंत महत्वाची बाब आहे. दोघांच्या सहमतीनेच हे घडत असतं. यादरम्यान पुरुष महिला पार्टनरचे निरीक्षण करत असतात.
Mar 29, 2023, 05:52 PM ISTMehandi Design : हा कुठला ट्रेंड? नवरीने हातावर नाही तर ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी
Mehandi Design : आजकाल वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड पाहिला मिळतो. कधी तो कपड्यांचा असतो तर कधी दागिण्यांचा...प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड तर कधी गाण्यांवर डान्स करण्याचा ट्रेंड...सध्या मेहंदीचा एक वेगळाच ट्रेंड पाहिला मिळतो आहे.
Mar 27, 2023, 10:25 AM ISTमहिलांकडे पॅनकार्ड असेल तर त्यांना केंद्राकडून 1 लाख रुपये मिळणार
If women have a PAN card, they will get Rs 1 lakh from the Centre
Mar 26, 2023, 09:40 PM ISTकसारा घाटातून जाणार 200 महिलांची कार रॅली
A car rally of 200 women will pass through Kasara Ghat
Mar 25, 2023, 11:35 PM ISTViagra for women : महिलांसाठीही असते व्हायग्रा गोळी? पाहा काय आहे सत्य?
वायग्रा (Viagra) म्हटलं की, हमखास याचा संबंध पुरुषांशी जोडला जातो. इतकंच नाही तर वायग्रासंदर्भात विविध गोष्टींची चर्चा केली जाते. याला नेहमी सेक्शुअल पॉवर वाढवण्याची गोळी, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला माहितीये का याचा महिलांसाठीही वापर केला जाऊ शकतो.
Mar 23, 2023, 10:40 PM ISTमासिक पाळी सुट्टी धोरण येणार? महिलांना दिलासा मिळणार
Women Can Get Leave On Menstrual Days
Mar 22, 2023, 03:25 PM ISTWomen Health | महिलांनो आरोग्य सांभाळा, मुंबईतल्या 63 टक्के महिलांची हाडं कमकुवत
Womens Take Care As Rising Osteoporosis Diseases
Mar 13, 2023, 06:30 PM ISTमहिलांसाठी बजेटमध्ये भरघोस तरतूदी! जाणून घ्या 'लेक लाडकी' योजनेबद्दल
Maharashtra Budget 2023 What is for Womens
Mar 9, 2023, 07:00 PM ISTWomen's Day: तिच्या हाती ST चं स्टेअरिंग! लालपरीचं सारथ्य करण्यासाठी सज्ज
Maharashtra State Transport ST Bus Women Driver: मागील अनेक दिवसांपासून या महिला वर्धा येथील एसटी आगारामध्ये बस चालवण्याचं प्रशिक्षण घेत असून लवकरच त्या चालक म्हणून रुजू होणार आहेत. या महिलांबद्दल जाणून घेऊयात आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त...
Mar 8, 2023, 12:04 PM ISTAjit Pawar : 'आज एका गोष्टीची खंत वाटतेय...' अजित पवार असं काय म्हणाले?
Ajit Pawar on Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.
Mar 8, 2023, 10:38 AM ISTGirl Viral Video : हद्द झाली! तरुणीचा विमानात आंघोळ करतानाचा व्हिडीओ आला समोर...
Viral Video : विमानात तरुणीचा आंघोळ करताना (Girl Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. लाईक्स महिलांनी हद्द पार केली आहे, असंच काहीसा सूर त्यांचा आहे.
Mar 5, 2023, 12:11 PM ISTWomen Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?
Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Feb 21, 2023, 11:41 AM ISTभारतीय क्रिकेटर Prithvi Shaw ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये एक महिला चाहती आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसतंय. यावेळी या महिलेने पृथ्वीला मारहाण केल्याचं दिसून येतंय. यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
Feb 16, 2023, 05:50 PM ISTContraceptive Pills For Men : महिलाच नव्हे, आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी; 30 ते 60 मिनिटांत करणार काम
Contraceptive Pills For Men : ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. तंत्रज्ञान खरंच इतकं पुढे गेलं आहे की आता पुरुषांसाठीसुद्धा शुक्राणूंचा वेग कमी करणाऱ्या गोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे.
Feb 16, 2023, 11:36 AM IST