women

पोलिसांची गुंडगिरी! CCTV मध्ये कैद झाला पोलीस स्टेशनमधील धक्कादायक प्रकार; CM वर टीका

Police Station CCTV Viral Video: हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांनाच या प्रकरणी सवाल केला आहे. राज्यामध्ये हे काय सुरु आहे याची माहिती मुख्यमंत्री देऊ इच्छितात का असं काँग्रेसने विचारलं आहे.

Aug 29, 2024, 08:09 AM IST

महिलांना आता विमानातही विशेष जागा, खासगी एअरलाईन्स कंपनीचा मोठा निर्णय

इंडिगो एअरलाईने नुकतेच जाहीर केल्या प्रमाणे यापुढे इंडिगो एअरलाईन मधुन हवाईप्रवास करणाऱ्या महिलांना इतर महिला प्रवाशांच्या शेजारी जागा निवडता येणारे. 

Aug 21, 2024, 01:00 PM IST

BJP ला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? पक्षाने RSS ला सांगितलं, 'तुमच्याशी...'

BJP RSS Meeting Next National President: भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासंदर्भात चर्चा झाली.

Aug 13, 2024, 11:40 AM IST

लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका

Women Health Tips: लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका. मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते

Jul 30, 2024, 11:41 AM IST

लिपस्टिक भारतात कशी आली माहितीये का?

National Lipstick Day 2024: भारतात 29 जुलै हा दिवस राष्ट्रीय लिपस्टिक दिवस म्हणून साजरा केला जातो. मेकअपमधील सर्वात महत्त्वाचं प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक. एकवेळ फाउंडेशन नसलं तरी चालतं पण लिपस्टीकला स्त्रिया मोठ्या प्रमाणात पसंती देतात. 

Jul 29, 2024, 11:03 AM IST

स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल

स्त्री, पुरुषांनी एकमद सिक्रेट ठेवाव्यात 'या' गोष्टी; चाणक्यंचा सल्ला आयुष्य बदलेल 

Jul 24, 2024, 06:00 PM IST

महिलांनी आहारात करावा 'या' गोष्टींचा समावेश

Women Health: शरीर निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी आहारात करावा 'या' गोष्टींचा समावेश. खाद्यपदार्थांची अशी निवड केली पाहिजे, ज्याचे सेवन करून आपण तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतो. 

Jul 10, 2024, 11:37 AM IST

Zika Virus: गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका कितपत? आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं, कशी घ्यावी काळजी!

Zika Virus: गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?

Jul 9, 2024, 04:56 PM IST

महिला आणि पुरूषांनी रोज किती चमचे साखर खावी?

Health : साखर आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे पण योग्य प्रमाणात. आहार तज्ज्ञांनुसार जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्यास आरोग्याचा समस्या निर्माण होतात. त्यामुळे दररोज महिला आणि पुरुषांनी किती साखर खावी याबद्दल जाणून घेऊयात. 

Jul 9, 2024, 10:45 AM IST

Personality Test : महिलांच्या चेहऱ्याचा आकारच सांगतोय त्यांच्या मनात दडलंय तरी काय...

Personality Test : काय सांगता.... चेहऱ्याच्या आकारावरूनच ओळखता येतो महिलांचा स्वभाव? मंडळी, आता हा चेहराच तुमच्या जोडीदाराचं मन ओळखणार... 

 

Jul 4, 2024, 11:47 AM IST

Video : 'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी...' सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

Viral Video : आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही... हे म्हणतात ते योग्यच आहे. लेकराला जन्म देणाऱ्या 'या' आईनं देवाला घातलेली साद पाहून नकळत डोळे पाणावतील...

 

Jun 20, 2024, 09:23 AM IST

मुलींना लग्नासाठी स्वतःपेक्षा लहान वयाचे तरुण का आवडतात?

Marriage Interesting Facts: आजकाल महिलांना लग्नासाठी कमी वय असलेले तरुण का पसंत असतात? असा प्रश्न विचारला जातोय. तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षणता असते. त्यामुळे तरुण्य उलटून गेलेल्या जोडीदारापेक्षा तरुण जोडीदाराकडून महिलांना जास्त प्रमाणात अपेक्षा असतात. 

Jun 11, 2024, 07:32 PM IST