VIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण

उत्तरप्रदेशातल्या कोसंबीमधला एक धक्कादायक आणि अमानवीय व्हिडिओ समोर आलाय.

Updated: Aug 27, 2015, 02:17 PM IST
VIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण title=

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातल्या कोसंबीमधला एक धक्कादायक आणि अमानवीय व्हिडिओ समोर आलाय.

म्हातारपण आणि अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळलेल्या सासूवर तिचीच सून कशी अत्याचार करतेय, हे या व्हिडिओत दिसतेय. 

हा व्हिडिओ समोर येईपर्यंत तिचा हा क्रूरपणा कुणालाही समजला नव्हता... पण, आपल्या एका मित्राच्या सांगण्याावरून मुलानं आपल्याच घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला... आणि त्याला हा व्हिडिओ पाहून धक्काच बसला.

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.