नववधुला पतीच्या मित्रांसोबत संबंध ठेवावे लागले, कारण...
उत्तर प्रदेशात एक धक्कादाय बाब पुढे आलेय. ही बातमी वाचून शरमेने मान खाली जाते. एका महिलेने पतीवर केलेला आरोप पाहून तुम्ही हैराण व्हाल.
Jun 11, 2016, 10:56 PM ISTहॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
रुग्णालयात महिलेवर हॉस्पिटलमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे मेवात येथील सरकारी हॉस्पिटलची ही घटना आहे.
Jun 9, 2016, 12:07 AM ISTसेरेना विलियम्स सर्वात श्रीमंत महिला खेळाडू
'फोर्ब्स'ने जगातील जास्त कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात जगातील सर्वाधिक जास्त कमाई करणारी महिला खेळाडू टेनिसपटू सेरेना विलियम्स ठरली आहे.
Jun 7, 2016, 11:21 PM ISTफोटोत दिसणाऱ्या सर्वात सुंदर महिला आमदाराचं सत्य
भाजपच्या आमदार अंगूरलता या आपल्या फोटोमुळे चर्चेत आल्या आहेत, चर्चेत येण्यामागचं खरं कारण सौंदर्य आहे, मात्र सोशल नेटवर्किंगवर सध्या जो फोटो फिरतोय.
May 25, 2016, 04:31 PM ISTमालवणीतील त्या मृत महिलेल्या मृत्यूचे गूढ उकललं, दिराला अटक
जानेवारी महिन्यात मालवणीत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात मालवणी पोलिसांना यश आलंय. महिलेची हत्या तिच्या मोठ्या दिरानं त्याच्या मित्राला सोबत घेऊन केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
May 24, 2016, 04:30 PM ISTमहिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार
महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे, ही घटना माहीम येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल जावेद रफिक शेख याला ताब्यात घेतले आहे.
May 23, 2016, 12:46 PM IST७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म
पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय.
May 12, 2016, 11:27 AM ISTशनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वरनंतर आता महिलांचा मोर्चा कपालेश्वराकडे
शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वरनंतर आता महिलांचा मोर्चा कपालेश्वराकडे
May 4, 2016, 09:20 PM ISTलातूरमध्ये पाण्याने घेतला महिलेचा बळी
जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय महिलेचा पाण्यामुळे बळी गेलाय. चाकूर तालुक्यातील आटोळा या गावात भर उन्हात पाणी घेण्यासाठी रांगेत उभे असताना चक्कर येवून महिलेचा मृत्यू झाला.
May 4, 2016, 08:00 AM ISTमुलानं प्रेम केलं म्हणून... आईला मिळाली अशी भयंकर शिक्षा!
एका ६० वर्षीय महिलेला तिच्याच घरातून खेचत आणून सगळ्या गावासमोर निर्वस्त्र केलं गेलं... तिचा अनन्वित छळ करण्यात आला... तिच्या मुलानं केलेल्या 'प्रेमाच्या गुन्ह्याची' शिक्षा या महिलेला देण्यात आली होती.
Apr 26, 2016, 07:19 PM ISTफोटो : या महिलेच्या पोटात वाढतोय 'गॉड जिझस'!
अमेरिकेतील इंडियाना शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या पोटात जीझस (प्रभू येशू) वाढत असल्याचा दावा केला जातोय.
Apr 23, 2016, 04:26 PM ISTCCTV फुटेज : दिवसाढवळ्या महिलेचं अपहरण आणि बलात्कार
पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एका धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Apr 23, 2016, 10:49 AM ISTजेनिफर अॅनिस्टन जगातील सर्वात सुंदर महिला
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची, पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून निवड केली आहे. जेनिफरचे पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, यावर जेनिफरने म्हटले आहे, "आपल्याला अत्यानंद झाला, या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत."
Apr 22, 2016, 12:30 AM ISTबिकिनी गर्ल्सचा राडा, व्हीडिओ होतोय व्हायरल
येथे एका नदीच्या काटावर बिकिनी गर्ल्सची फ्रिस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.
Apr 14, 2016, 03:29 PM ISTमराठी महिला करतेय सातासमुद्रापार खेकड्यांचा व्यापार
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीतला एक आवडता पदार्थ म्हणजे खेकडा... मुंबईतल्या खाडीत मिळणारा हा खेकडा सातासमुद्रापार पोहोचवला तो नवी मुंबईतल्या गुणाबाई सुतार यांनी...
Apr 13, 2016, 12:09 PM IST