पतीच्या दारासमोरचं विवाहितेवर अंत्यसंस्कार
माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले. ही घटना वराई तालुक्यातील सिरसदेवी येथे घडली. विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
Jul 27, 2016, 10:17 PM ISTमहिलेचा तोल गेला आणि बसमध्ये तरुणाची ट्राऊझर खाली पडली? व्हिडिओ पाहा
सोशल मीडियावर एक फनी व्हिडिओ व्हायरल होत आहे. चालत्या बसमध्ये एका महिलेचा अचानक तोल गेला आणि ती पडली. मात्र, स्वत:ला सावरण्यासाठी चुकीने बसमधील दुसऱ्या एका पुरुषाची ट्राऊझर पकते. मात्र, त्याची ती खाली येते आणि तो लाजतो. आणि पुढे...
Jul 27, 2016, 08:21 PM ISTकाबूलमधील अपहरण झालेल्या भारतीय महिलेची सुटका
काबूल येथे भारतीय महिलेचे अपहरण करण्यात आले होते. या भारतीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.
Jul 23, 2016, 02:47 PM ISTनागपूरमध्ये सापडला महिलेचा जळालेला मृतदेह, तरुणीचं अपहरण
नागपूरमध्ये सापडला महिलेचा जळालेला मृतदेह, तरुणीचं अपहरण
Jul 20, 2016, 10:31 PM ISTलग्नानंतर १० दिवसांतच महिलेनं दिला मुलाला जन्म आणि...
मध्यप्रदेशची राजधानीला लागून असलेल्या एका गावात एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आलीय. विवाहानंतर केवळ १० दिवसांत एका महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. यामुळे, तिचे सासरच्या मंडळींनाही धक्का बसला.
Jul 20, 2016, 05:38 PM ISTरिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला!
कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.
Jul 12, 2016, 04:46 PM ISTफेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...
तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते.
Jun 28, 2016, 06:30 PM IST'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या
पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय.
Jun 28, 2016, 05:30 PM ISTरेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली, ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती अशी प्राथमिक माहिती आहे.
Jun 26, 2016, 03:40 PM ISTVIDEO : 'बलात्कार' कमेंटवर माफी मागणार? पाहा, सलमानची प्रतिक्रिया...
सलमाननं केलेल्या 'बलात्कार' कमेंटवर त्याचे वडील सलीम खान यांनीही माफी मागितली... पण, सलमानला आपल्या या कमेंटबद्दल काय वाटतंय...
Jun 23, 2016, 08:34 PM ISTआई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा
सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह महिलेनं विहिरीत उडी घेतली.
Jun 18, 2016, 06:50 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
कल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
Jun 18, 2016, 03:33 PM ISTकल्याण येथे धावत्या रेल्वेतून तरुणीला फेकले
गोरखपूरहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेतून एका तरुणीला चक्क बाहेर फेकल्याची घटना कल्याण ते ठाकुर्ली स्टेशन दरम्यान गुरुवारी घडली. तिच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरु आहेत.
Jun 17, 2016, 11:43 PM ISTभिकाऱ्याला पाहून या महिलेने काय केले पाहा
मुंबई : भिकाऱ्याला आधी भिक न घालणाऱ्या या महिलेने नंतर, काय केले हे तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या महिलेला कसं गंडवलंय हे तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळणार आहे.
Jun 15, 2016, 11:42 PM ISTसॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या
पुण्यात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं तिचा पैशासाठी छळ केला असा आरोप होतोय, आत्महत्या केलेल्या २८ वर्षाच्या तरुणीचं नाव चमेली अमित गुटाळ असं आहे. चमेलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Jun 14, 2016, 10:45 PM IST