woman

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला गर्भपाताचा अधिकार-कोर्ट

गर्भपात करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. सध्याच्या नियमानुसार, भारतात वीस आठवड्यांपर्यंत महिलेला गर्भपात करता येतो. पण त्यासाठी दोन डॉक्टर्सची परवानगी आणि महिलेच्या पतीच्या परवानगीचीही गरज असते.

Sep 21, 2016, 02:33 PM IST

अंगावर शहारे आणणारी घटना, भर रस्त्यात तरुणीवर 22 वार करुन हत्या

राजधानी दिल्लीत अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना घडली आहे. दिल्लीतल्या बुराडी परिसरात सकाळी भर रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली. 

Sep 20, 2016, 03:14 PM IST

गणपतीचा महाप्रसाद बनविण्यावरुन वाद, तरुणीने गमावला जीव

गणपतीचा महाप्रसाद बनविण्यावरुन झालेल्या वादात धक्का लागल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथे घडली.

Sep 15, 2016, 11:48 PM IST

चेहऱ्याच्या रंगावरून पतीनं आपल्या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केले

मध्येप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील एका पतीनं पत्नीच्या रंगावरून  तिचा मानसिक छळ सुरु केला. त्या महिलेनं पतीच्या या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sep 15, 2016, 05:32 PM IST

कुत्रा पाळण्यास नकार देणाऱ्या मुलाला तरुणीनं नाकारलं

होणारा नवरा मुलगा आपला लाडका कुत्रा घरी ठेवायला तयार नसल्याचं पाहत कृष्णा वालिया नावाच्या एका तरुणीनं सरळ सरळ लग्नालाच नकार देऊन टाकलाय. 

Sep 14, 2016, 04:14 PM IST

फ्रेंच फ्राई खाल्यामुळे महिलेला केली अटक

एका महिलेला फ्रेंच फ्राई खाल्यामुळे जेलची हवा खावी लागली. वॉशिंगटन डीसीमध्ये एका महिलेने फ्रेंच फ्राईसाठी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद केला.

Sep 13, 2016, 09:19 PM IST

...ही आहे चीनची सर्वात 'सुंदर महिला बॉडीगार्ड'

चीनमध्ये जी २० समिट सुरू असताना चर्चा सुरु होती ती एक महिला सिक्युरिटी ऑफिसरची... 

Sep 9, 2016, 05:23 PM IST

२१ सावकारांच्या टोळक्याचा जाच; महिला शेतकऱ्याची आत्महत्या

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. पण उस्मानाबादमध्ये २१ सावकारांच्या टोळीनं मिळून एका महिला शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं.

Aug 31, 2016, 07:59 PM IST

आई-वडिलांची हत्या करुन दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

हरियाणातील डिगरहेडी गावात अज्ञात व्यक्तींनी एक दाम्पत्याची हत्या करुन त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला आहे.

Aug 26, 2016, 04:29 PM IST

साक्षीने सेहवागकडे मागितली भेटण्याची वेळ आणि सेहवागने दिले असे उत्तर

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक मायदेशी परतल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर साक्षीने क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सेहवागने असे काही उत्तर दिले की...

Aug 25, 2016, 09:15 PM IST

ही महिला काहीही न खाता २० वर्षापासून जिवंत

एक महिला २० वर्षापासून काहीही न खात पाण्यात राहते. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे ती राहते.  म्हातारपणी कोणतीही महिला आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत असते, मात्र ही महिला पाण्यात राहून आपला वेळ घालवते.

Aug 22, 2016, 04:57 PM IST

महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता?

महिलांकडे १४ सेकंद रोखून पाहिल्यास अडचणीत येऊ शकता, असे विधान केरळ राज्याचे उत्पादन शुल्क विभाग आयुक्त ऋषिराज सिंग यांनी येथे एका कार्यक्रमात केले. 

Aug 16, 2016, 04:43 PM IST

पोकेमॉनने रेप केल्याची महिलेची पोलिसांत तक्रार

 सध्या पोकेमॉन हा जगभरात चर्चेचा विषय आहे. त्या संदर्भात नवनवीन किस्से तयार होत आहेत. अनेक घटना, दुर्घटना घडत आहे. पण एका महिलेने या पोकेमॉन संदर्भात धक्कादायक आरोप करून चर्चेचा विषय बनली आहे. 

Aug 12, 2016, 05:39 PM IST

महाड दुर्घटना : हरिहरेश्वरजवळ सापडला महिलेचा मृतदेह

आणखीन एक मृतदेह सापडला आहे... हरिहरेश्वर समुद्राजवळही एक मृतदेह सापडला.

Aug 4, 2016, 09:20 AM IST

व्हिडिओ : आपल्या मुलाप्रमाणे महिला मगरीला भरवतेय जेवण

आपल्या जेवणाच्या रुममध्ये एक महिला मगरीला आपल्या मुलाप्रमाणे जेवण भरवतेय... 

Aug 3, 2016, 11:40 AM IST