आज करवा चौथ, कुठे दिसणार कधी चंद्र जाणून घ्या...

देशभरातील विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. त्या दिवशी पत्नी चंद्राचे आणि नंतर पतीचे मुख पाहूनच उपवास सोडतात.  

Updated: Oct 30, 2015, 07:58 PM IST
आज करवा चौथ, कुठे दिसणार कधी चंद्र जाणून घ्या...  title=

मुंबई : देशभरातील विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. त्या दिवशी पत्नी चंद्राचे आणि नंतर पतीचे मुख पाहूनच उपवास सोडतात.  

अनेक महिला आता चंद्र दिसण्याची वाट पाहत असतील तर पाहा कुठे दिसणार कधी चंद्र... 

सर्वप्रथम चंद्र वाराणसीत 8 वाजून 8 मिनिटांनी दिसणार आहे. सर्वात शेवटी महाराष्ट्रात  मुंबईत 8 वाजून 58 मिनिटांनी दिसणार आहे. 

अमृतसर- 08:28 PM
अजमेर- 08:39 PM
अंबाला- 08:25 PM
अहमदाबाद- 08:52 PM
इलाहाबाद- 08:12 PM
उदयपुर- 08:45 PM
करनाल- 08:24 PM
कानपुर- 08:17 PM
कुरुक्षेत्र- 08:25 PM
कोलकाता- 07:49 PM
गाज़ियाबाद- 08:24 PM
ग्वालियर- 08:25 PM
गुड़गांव- 08:27 PM
चंडीगढ़- 08:22 PM
चेन्नई- 08:37 PM
जयपुर- 08:34 PM
जम्मू- 08:26 PM
जालंधर- 08:28 PM
जोधपुर- 08:46 PM
दिल्ली- 08:25 PM
देहरादून- 08:20 PM
पटियाला- 08:26 PM
पंचकूला- 08:22 PM
पानीपत- 08:26 PM
पटना- 07:58 PM
फरीदाबाद- 08:26 PM
मेरठ- 08:23 PM
मुंबई- 08:58 PM
रोहतक- 08:24 PM
लुधियाना- 08:26 PM
लखनऊ- 08:13 PM
वाराणसी- 08:08 PM
शिमला- 08:21 PM
हिसार- 08:31 PM
सोनीपत- 08:26 PM

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.