मुंबई : हॉलिवूडमध्ये सुप्रसिद्ध चित्रपट आर्यन मॅन म्हणजे रॉबर्ट डाऊनी जुनिअर हा नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या आवाजात भोजपुरी बोलायला लागला तर.... हो असं झालं आहे. मांझी या चित्रपटातील काही डायलॉग हे आयर्नमॅनच्या ट्रेलरवर फिट केले आहेत.
हा अमेझिंग व्हिडिओ सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. पाहू या हा धम्माल व्हिडिओ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.