व्हिडिओ: तुर्कीत 'व्हाय दिज कोलावरी डी'चा फिवर!

सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचं 'व्हाय दिज कोलावरी डी' हे गाणं आठवतंय... या गाण्यानं 2011 मध्ये यू-ट्यूबवरच नाही तर भारतातच धमाल केली होती. त्यापूर्वी गंगणम स्टाइल हीट होती.

Updated: May 7, 2015, 06:45 PM IST
व्हिडिओ: तुर्कीत 'व्हाय दिज कोलावरी डी'चा फिवर! title=

तुर्की: सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचं 'व्हाय दिज कोलावरी डी' हे गाणं आठवतंय... या गाण्यानं 2011 मध्ये यू-ट्यूबवरच नाही तर भारतातच धमाल केली होती. त्यापूर्वी गंगणम स्टाइल हीट होती.

आता पुन्हा 'कोलावरी डी' हे गाणं यू-ट्यूबर गाजतंय. पण हे गाणं आहे नव्या रुपात... एका प्रसिद्ध कोल्ड्रिंग कंपनीनं आपल्या जाहिरातीसाठी या गाण्याचा वापर केलाय. 

तमिळ स्टार धनुषनं गायलेलं हे गाणं तुर्कीच्या भाषेत या उन्हाळ्यात कोल्ड्रिंगची जाहिरात करतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.