पाण्याने भरलेले हेडलाइट्स, सगळीकडे स्क्रॅच; शोरुमने ग्राहकाला दिली खराब Tata Nexon कार; Tata Motors ने दिलं उत्तर
शरथ कुमार यांचा नवी कार विकत घेतल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शोरुममध्ये त्यांनी कार तपासून पाहिली असता त्यात अनेक त्रुटी असल्याचं त्यांना आढळलं.
Dec 12, 2023, 03:59 PM IST
न्यूयॉर्क शहराहून तिप्पट मोठा हिमनग जहाजासमोर येताच चुकला काळजाचा ठोका; पुढे जे काही घडलं त्याचा थरारक Video समोर
Trending Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंच्या गर्दीत हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय. तुम्ही पाहिला का दातखिळी बसवणारा हा व्हिडीओ?
Dec 12, 2023, 08:58 AM IST
प्रायव्हेट जॉबवाल्यांनो… महिन्याला 70,000 रुपये कमवतो हा पाणीपुरीवाला!
PaniPuri Viral Video: व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारत आहे.
Dec 11, 2023, 05:19 PM ISTVIDEO : दुकानदाराने काळ्याकुट्ट पाण्यात बुचकळून काढले नूडल्स; लोक म्हणतात, 'तेलात तळल्यावर जंतू..'
Viral Video : चायनीज बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्यक्ती काळ्याकुट्ट पाण्यात नूडल्स धुवून काढत आहेत.
Dec 10, 2023, 04:52 PM IST'तू असं करायला नको होतं'; तृप्ती डिमरीचा इंटिमेट सीन पाहून आई-वडिलांना बसला धक्का
अभिनेत्री तृप्ती डिमरीचं नाव सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूरचा 'अॅनिमल' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तृप्ती डिमरी ही लोकांची नॅशनल क्रश बनली आहे. तृप्तीने या चित्रपटात इतके सुंदर सीन्स दिले आहेत की चाहते तिच्यासाठी वेडे झाले आहेत.
Dec 10, 2023, 03:57 PM IST
Year Ender 2023 : बिकिनी गर्ल, रोमान्सपासून भांडणापर्यंत! दिल्ली मेट्रोचे हे व्हिडीओ 2023 मध्ये होते Trending
Top 10 Viral Videos of Delhi Metro in 2023 : या वर्षाची 2023 ची सुरुवात ही दिल्ली मेट्रोमधील बिकीनी गर्लच्या व्हिडीओने झाली. त्यानंतर दिल्ली मेट्रोमधील रोमान्सपासून भांडणापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
Dec 9, 2023, 08:22 PM ISTViral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...
Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...
Dec 8, 2023, 09:34 PM ISTVIDEO : पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी केलं लग्न, 'चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'
Viral Video : या पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी विचारत आहेत, 'की चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'
Dec 8, 2023, 04:53 PM ISTआपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर...; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल
Trending Video : कार पुसणाऱ्या मुलांना 'या' माणसानं त्याच कारनं 5 स्टार हॉटेलमध्ये खाऊ घातलं; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारावून जाल
Dec 8, 2023, 09:02 AM IST
दक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडूंचा अपमान? डोक्यावर उचलली बॅग... Video व्हायरल
IND vs SA: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यीत टीम इंडिया टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात खेळाडू डोक्यावर ट्रॉली घेऊन पळताना दिसत आहेत.
Dec 7, 2023, 05:22 PM IST1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स; 11 वर्षाच्या चिमुरडीचा थाट पाहून नेटकरी कोमात; PHOTO व्हायरल
Billionaire Daughter Video Viral: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.11 वर्षांच्या चिमुरडीचे 1 कोटींचे घड्याळ अन् 26 लाखांच्या पर्ससोबत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
Dec 6, 2023, 06:56 PM ISTबायको आहे की शक्तिमान? या 'घुमर' डान्सने सारेच थक्क; Video चा शेवट पाहून बसेल धक्का
Bride Falls On Stage: या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवरील कमेंट्सची संख्याही थक्क करणारी आहे. तब्बल 7.5 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
Dec 6, 2023, 03:20 PM ISTअरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वान झोपेतून उठला अन्...; VIDEO पाहून हैराण व्हाल
हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
Dec 6, 2023, 01:42 PM IST
VIDEO : 'लव्ह नाही तर अॅरेंज मॅरेज, 52 वर्षे झाली...' वृद्ध जोडप्याचा हृदयस्पर्शी प्रेम कहाणी व्हायरल
Old Couple Viral Video : आजी दिल्लीची आणि आजोबा शिमल्याचे...लग्नाला झाली 52 वर्षे..! या आजीआजोबांची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?
Dec 5, 2023, 07:04 PM ISTएंटिनाच्या मदतीने 30 सेकंदात 15 कोटींची Rolls Royce चोरली, हायटेक चोरीचा Video व्हायरल
Rolls Royce लक्झरी कारच्या चोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 15 कोटी रुपयांची ही महागडी कार चोरण्यासाठी चोरट्यने हायटेक पद्धतीचा वापर केला. अवघ्या तीस सेकंदात चोरट्यांनी कार लंपासकेली. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 5, 2023, 02:54 PM IST