मस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video
Shocking Viral Video : मित्रसोबत असल्यावर मस्करी तर आलीच, पण मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
Dec 1, 2023, 04:08 PM ISTप्लॅटफॉर्म आणि मेट्रोमध्ये अडकला प्रवासी; VIDEO पाहून उडेल थरकाप!
Delhi Metro Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण मेट्रो ट्रेशनवर रेल्वे ट्रॅक आणि फलाटाच्या मध्ये अडकल्याचे दिसत आहे. दिल्ली मेट्रो प्रशासनाने या सगळ्याप्रकाराबाबत माहिती दिली आहे.
Nov 30, 2023, 12:37 PM ISTदुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा
Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Nov 29, 2023, 07:14 PM ISTMS Dhoni चा नवा व्हिडीओ व्हायरल! मर्सिडीज बेंझ जी क्लास अन् माहीचा स्वॅग; नंबर प्लेट पाहून व्हाल खूश
MS Dhoni Viral Video : सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून धोनी चाहत्यांनी या व्हिडीओला डोक्यावर घेतलं आहे. या व्हिडओमध्ये एक खास गोष्ट देखील पहायला मिळते.
Nov 29, 2023, 05:46 PM ISTहिरव्या फ्रॉकमध्ये सुहाना खानने स्टेजवर केलेली 'ती' कृती चर्चेत; अनेकांनी केलं ट्रोल
SRK Daughter Suhana Khan Trolled: शाहरुख खानची मुलगी सुहाना ही एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण स्टारकास्ट या कार्यक्रमाला आलेली.
Nov 29, 2023, 12:39 PM ISTशिवरायांचा पुतळा अन् ते मुस्लीम जोडपं! हा Video पाहून अंगावर येईल काटा
Muslim Couple Chhatrapati Shivaji Maharaj Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून तो व्हायरल झाला आहे.
Nov 29, 2023, 11:02 AM ISTVIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले
Viral Video : हरियाणातल्या एका लग्नाच्या घरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मामाने लाडक्या भाचीच्या लग्नात एवढी मोठी रक्कम दिली की सगळ्यांना धक्का बसला.
Nov 29, 2023, 09:06 AM ISTViral Video : मरिन ड्राईव्हवर शायनिंग मारायला गेला अन् पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा ट्रेंड होणारा भन्नाट व्हिडीओ
Mumbai Viral Video : काहीजण ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मरिन ड्राईव्हवर (Marine Drive) येऊन बसतात. अशातच आता मरिन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Nov 28, 2023, 04:41 PM ISTVIDEO : कुंकू लावलं, मंगळसूत्र घातलं अन् मग धावत्या ट्रेनमध्ये शुभमंगल सावधान! प्रेमी युगुलावर का आली अशी वेळ?
VIRAL VIDEO : सोशल मीडियावर प्रेमी युगुलाचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. धावत्या ट्रेनमध्ये त्या तरुणाने तरुणीच्या भांगामध्ये कुंकू लावलं, मग गळ्यात मंगळसूत्र...नेमकं असं काय घडलं की, त्या दोघांना ट्रेनमध्ये लग्न करण्याची वेळ का आली?
Nov 28, 2023, 01:11 PM ISTस्पोर्ट्समन स्पिरीट दाखवत भर मैदानात रोनाल्डोचं पंचांच्या निर्णयाला आव्हान; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video
Cristiano Ronaldo viral video : काही खेळाडू त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात आणि हेच वेगळेपण त्यांना प्रसिद्धीझोतात आणत असतं.
Nov 28, 2023, 12:17 PM IST
Virla Video : स्वामी कसे बसतात? 6 महिन्याच्या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून व्हाल फिदा!
Virla Video : जगभरात श्री स्वामी समर्थ यांचे लाखो भक्त आहे. स्वामींचा एक छोट्यासा भक्ताच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. स्वामी कसे बसतात हे विचारल्यावर त्याचं कृत्य मनं जिंकतंय.
Nov 28, 2023, 12:14 PM IST
Crime News : भाभीचं दीरासोबत जुळलं सुत, मोठ्या भावाला खबर लागली, मुंबईत रचला प्लॅन अन्...
Devar Bhabhi Love Affair : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्याच भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकारल समोर आला आहे. याचा संपूर्ण प्लॅन मुंबईत (Mumbai) रचला गेला होता.
Nov 27, 2023, 10:31 PM IST'तुम्ही किती कडक आहात हे दिसतंय,' केसरकरांच्या व्हायरल व्हिडीओवर वडेट्टीवारांची टीका
Congress Vijay Vadettiwar on Deepak Kesarkar viral video
Nov 27, 2023, 08:00 PM ISTVIDEO: 'ऐकायचं तर ऐका, नाहीतर इथून निघा'; मल्लिकार्जून खरगे काँग्रेस कार्यकर्त्यांवर भडकले
Telangana Assembly Election : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलेच संतापले होते. भाषण सुरु असतानाच खरगे यांनी कार्यकर्त्यांना झापलं आणि सभेतून निघून जाण्यास सांगितले.
Nov 27, 2023, 03:05 PM ISTअंगावर काटा आणणारी दृश्यं आणि 'दैवा'च्या जन्माची कहाणी; 'कांतारा 2'चा टीझर पाहून थरकाप उडेल
Kantara 2 first teaser Video : विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आणि ऋषभ शेट्टीनं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला.
Nov 27, 2023, 02:51 PM IST