जगातील सर्वात 'खतरनाक' जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण...; अंगावर शहारे आणणारा Video
Men Feeding Cheetahs: जगातील सर्वात धोकादायब जॉब कोणता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर एकदा हा व्हिडिओ पाहाच.
Nov 26, 2023, 09:33 AM ISTVIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे.
Nov 25, 2023, 07:08 PM ISTराजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'
सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे.
Nov 25, 2023, 02:46 PM ISTखळबळजनक! रश्मिकानंतर आलिया भट्टचाही 'तसला' व्हिडीओ व्हायरल
Alia bhatt Viral Video : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टचाही तशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
Nov 25, 2023, 01:57 PM ISTViral Video : धावत्या ट्रेनमध्ये तरुणाचे अश्लिल इशारे, महिलेने थेट चप्पलेनं सडकवलं, पाहा नेमकं काय झालं?
Woman Beats Man With Slippers : एक महिला एका पुरूषाला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. एका रेल्वेमध्ये प्रवास (Train Viral Video) करताना ही घटना समोर आलीये. नेमकं काय झालं पाहुया...
Nov 24, 2023, 06:33 PM ISTफॉर्च्युनर कारमध्ये टॉयलेटची सुविधा, दूरच्या प्रवासासाठी ठरतेय फायदेशीर
Fortuner cars Toilet Facilities: सध्या सोशल मीडियावर फॉर्च्युनर कारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला काळ्या रंगाची फॉर्च्युन कार दिसतेय.
Nov 24, 2023, 05:39 PM IST'पंकजा मुंडे शिंकल्या तरी...'; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर चंद्रकांत पाटलांचा खोचक कटाक्ष
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. त्यांनी स्वतःच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. मात्र या व्हिडीओवरुन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
Nov 24, 2023, 11:46 AM ISTहा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret
Orry Says I'm Living so I'm Liver : ऑरीची सध्या सोशल मीडियावर जोरात हवा आहे. त्याची इतकी चर्चा रंगलेली असते की काही विचारू नका. सतत परदेशी दौरे, पार्ट्या, हॉलिडेज, महागडे कपडे या तोऱ्यातच तो सतत मिरवत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की का करतो तरी काय? ह्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून, हा सेलिब्रेटी तर नाही मग हा आहे तरी कोण? सध्या एका याचे उत्तर ऑरीनं दिलंय.
Nov 23, 2023, 01:45 PM IST'पोलिसांना शिव्या देण्याची..'; ओवेसींवर संतापून CM म्हणाले, '..तर 5 मिनिटांत हिशेब चुकता केला असता'
BJP CM Slams Akbaruddin Owaisi: अकबरुद्दीन ओवेसींच्या व्हिडीओवरुन वाद निर्माण झालेला असतानाच असदुद्दीन ओवेसींनी आपल्या धाकट्या भावाची बाजू घेतली आहे.
Nov 23, 2023, 12:58 PM ISTबापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्...; समोर आला धक्कादायक Video
Trending Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी ढिगानं व्हिडीओ, फोटो आणि तत्सम गोष्टी व्हायरल होत असतात. सातत्यानं त्या शेअर केल्या जातात. असाच एक व्हिडीओ सध्या नजर रोखत आहे.
Nov 23, 2023, 12:29 PM IST
'मी एक इशारा केला तर तुम्हाला...', जाहीर सभेत ओवेसींची पोलिसांना धमकी; पाहा Video
Akbaruddin Owaisi Threat To Policeman: अकरबरुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरु असतानाच पोलीस अधिकाऱ्याने 10 वाजून गेल्याचं इशाऱ्यानेच मंचावरील नेत्यांना कळवल्यानंतर गोंधळ सुरु झाला.
Nov 23, 2023, 10:37 AM IST'हे पाहून फार दु:ख वाटतंय, तुमची ही वृत्ती....,' आनंद महिंदा गेट-वे ऑफ इंडियावरील 'तो' व्हिडीओ पाहून नाराज
मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावर काही लोक समुद्रात निर्माल्याच्या नावाखाली कचरा फेकत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांनी नाराजी जाहीर केली आहे.
Nov 22, 2023, 01:25 PM IST
...अन् बिल गेट्स चक्क गटारात उतरले, शेअर केला पूर्ण VIDEO; कारण जाणून व्हाल हैराण
अब्जाधीश बिल गेट्स नेहमीच स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच ते एका गटारात उतरले आणि तेथील काम करण्याची पद्धत समजून घेतली.
Nov 22, 2023, 12:06 PM IST
Shakib Al Hasan: वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर शाकिबला चाहत्यांकडून मारहाण? व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
Shakib Al Hasan Video: वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर शाकिब अल हसनला मायदेशी परतल्यावर मारहाण करण्यात आलीये. या व्हिडीओमध्ये शाकिबला मारहाण केल्याची दृश्य दिसून येतात.
Nov 22, 2023, 08:13 AM ISTViral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर
Accident Viral Video : एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.
Nov 21, 2023, 07:40 PM IST