राजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video
Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Jan 8, 2024, 04:32 PM ISTVIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत.
Jan 7, 2024, 07:05 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये फिरतंय भलंमोठं तरस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री भलंमोठं तरस दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तरस फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Jan 7, 2024, 04:33 PM ISTहवेत उंचावर अडकला आकाशपाळणा, पत्त्यासारखे खाली कोसळले लोक, श्वास रोखणारा व्हिडिओ
Shocking Video : अंगावर काटा उभा राहिल असा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. काही लोक एम्यूजमेंट पार्कमध्ये पाळण्यात बसले होते. तेव्हा अचानक आकाश पाळणा वरती हवेतच उंचावर अडकला. ज्यामध्ये बसलेले लोक अक्षरशः हवेत उलटे लटकत राहिले. तर काही पाळण्यातून खाली पडू लागले.
Jan 7, 2024, 02:03 PM ISTबलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित
सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 11:11 AM IST'त्याला हवं ते करेल'; धोनीच्या हुक्का ओढतानाच्या व्हिडीओवरुन नेटकरी भिडले
MS Dhoni’s Viral Video : महेंद्रसिंह धोनीचे फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्मोकिंग करताना दिसत आहे.
Jan 7, 2024, 09:24 AM ISTKitchen Tips : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं का? VIDEO पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
Kitchen Tips Video : तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.
Jan 6, 2024, 05:44 PM ISTविमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्...
अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची खिडकी तुटली आणि 16.32 हजार फूट उंचीवर हवेत उडाली होती. त्यामुळे विमानाचे लगेचच इमरजन्सी लॅंडिंग करावे लागलं.
Jan 6, 2024, 01:47 PM ISTKitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM IST'एका पिंजऱ्यात अडकलोय...' ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाला एका उंचीवर नेणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 4, 2024, 10:27 AM ISTVIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण अचंबिचत होऊन बघत आहेत.
Jan 3, 2024, 12:42 PM ISTVIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Jan 1, 2024, 04:10 PM ISTNew Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धिविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात
New Year 2024 : नव्या वर्षाच्या निमित्तानं तुमचा काय बेत? कशी करताय 2024 ची सुरुवात? त्याआधी पाहून घ्या काही सुरेख क्षण आणि करा दिवसाची सकारात्मक सुरुवात.
Jan 1, 2024, 06:52 AM IST
दिल्ली मेट्रोमध्ये 'दंगल'..! महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; तुफान हाणामारीचा VIDEO व्हायरल
Women Fight In Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये महिला एकमेकींच्या झिंज्या उपटताना आणि कानाखाली मारताना दिसत आहेत. यामध्ये आता मेट्रोची प्रतिमाही (Women Fight Viral Video) मलीन झाल्याचं पहायला मिळतंय.
Dec 31, 2023, 05:23 PM IST22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?
Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.
Dec 31, 2023, 09:42 AM IST