viral video

कितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे

Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.

Jan 15, 2024, 04:16 PM IST

नाद करा पण पवारांचा कुठं... गर्दीतून एक घोषणा ऐकली अन्... आमदाराने शेअर केलेला Video पाहाच

NCP Chief Sharad Pawar Viral Video: 'पवार साहेबांचा विजय असो...', 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो...' अशा घोषणा गर्दीतून ऐकू आल्या. हा आवाज ऐकून आल्यानंतर पोडियमवर माईक सरळ करणाऱ्या पवारांनी भाषणाला सुरुवात करण्याआधी एक विधान केलं.

Jan 15, 2024, 10:41 AM IST

'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप

Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.

Jan 14, 2024, 05:18 PM IST

मला माफ कर! हात जोडले, कान पकडले अन् चोराने अशी पळवली देवीची मुर्ती, पाहा Video

Meerut Crime News : एका तरुणाने थेट मंदिरातील देवीची मुर्तीच पळवल्याचं पहायला मिळालंय. चोराने नेमकं काय केलं? याची व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Jan 14, 2024, 05:10 PM IST

Kitchen Tips : कांद्याचा असाही उपयोग! रात्री झोपण्यापूर्वी वॉश बेसिनमध्ये कांदा फिरवा अन् बघा चमत्कार

Wash Basin Cleaning: काळेकुट आणि मळकट असेलचे घरगुती बेसिन ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचे बेसिन कितीह घासल्यानंतर चकचकीत आणि स्वच्छ होत नसेल तर काही सोप्या टीप्स...  

Jan 14, 2024, 02:59 PM IST

मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्याला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना गुरुवारी जमावाने मारहाण केल्यानंतर 12 जणांना अटक करण्यात आली. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात साधू अपहरणकर्ते असल्याचा स्थानिकांना संशय आल्याने स्थानिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Jan 13, 2024, 12:15 PM IST

याला म्हणतात श्रीमंती! हेलिकॉप्टरमधून मैदानात उतरला डेव्हिड वॉर्नर; 'हे' होतं कारण

David Warner : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने थेट मैदानावर उतरला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. वॉर्नर थेट मैदानावर उतरल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Jan 12, 2024, 02:24 PM IST

'अशी मुलं फक्त बिलं भरण्यासाठी असतात,' महिलेने सांगितली तरुणांना लुटण्याची आयडिया, नेटकरी म्हणाले 'हेच जर मुलाने....'

एका महिला इन्फ्लूएन्सरने इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत महागड्या क्लबमध्ये तरुणांना बिल भरायला लावण्याची कल्पना समजावून सांगितलं आहे. दरम्यान या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे. 

 

Jan 12, 2024, 12:38 PM IST

पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 11, 2024, 02:25 PM IST

आनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!

Mumbai Trans Harbour Link (MTHL): अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच समोर आलं त्याचं रंजक नाव, तुम्हाला कशी वाटतेय त्याची नवी ओळख... 

Jan 11, 2024, 10:48 AM IST

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

न्यूज अँकरने लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला स्तनाचा कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. तसंच यावेळी तिने कॅन्सरचे आभार मानत सर्वांचं मन जिंकलं. 

 

Jan 10, 2024, 05:52 PM IST

VIDEO : 'इकडे ये तुला कॅच पकडायला शिकवतो'; चाहत्याने उडवली पाकच्या हसन अलीची खिल्ली

Hasan Ali Viral Video : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खेळाडू हसन अली सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यावर संतापलेल्या हसन अलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 05:33 PM IST

Viral Video : उडण्याचा वेग 390 km प्रति तास; रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो 'हा' पक्षी

पेरेग्रिन फाल्कन हा पक्षी हा सर्वात वेगवान पक्षी आहे. याचा टॉप स्पीड 390 km प्रति तास आहे.  हा पत्री रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो. 

Jan 8, 2024, 05:20 PM IST

राजकारणाच्या मैदानातही Shakib Al Hasan चा राडा; निवडणूक जिंकण्याआधीच चाहत्याच्या कानशिलात लगावली, पाहा Video

Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 04:32 PM IST

VIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत. 

Jan 7, 2024, 07:05 PM IST