Viral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि नोरा पेक्षाही एक म्हैस सुंदर नाचते. तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हे खर आहे,सोशल मीडियावर एका म्हैशींचा नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (viral video of buffalo like nora fatehi)

Updated: Dec 23, 2022, 05:46 PM IST
Viral trending video : आणि म्हैस Nora Fatehi सारखी सेम नाचू लागली; व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही title=

viral video of buffelo like nora fatehi: नाचायला कोणाला आवडत नाही  पण बरेच जण असे आहेत ज्यांना सर्वांसमोर नाचायला आवडत नाही . तुम्हाला बाथरूम सिंगर्स (bathroom singers) माहित आहेत का एकटेच बाथरूम मध्ये गाणं गटात तसेच काही  लोनली डान्सर्स (lonely dancers) पण असतात  काही लोकांना उगीचच नाचायला आवडत नाही.  बाथरूम सिंगरप्रमाणेच बरेच लोक 'एकटे डान्सर' असतात. याचा अर्थ असा आहे की असे बरेच लोक आहेत की त्यांना नाचायला आवडते पण ते इतरांसमोर लाजतात.
येतो.

आणखी वाचा: viral trending video: हत्ती म्हणतोय ''मला पण''...व्हिडिओची एकच चर्चा

काही कलाकार असे असतात जे खास त्यांच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहेत. सोशल मिडीयावर डान्सचे काही व्हिडीओस (dance videos) प्रचंड व्हायरल होत असतात.. सोशल मीडियावर (social media)अनेक व्हिडीओ खूप पहिले जातात लाईक केले जातात आणि शेअर केले  जातात. 
नोरा फतेही (nora fatehi) अभिनेत्री अल्पावधीतच खूप प्रसिद्ध झाली . नोराच्या डान्सचे खूप व्हिडीओस (nora fatehi dance moves) आतपर्यंत प्रसिद्ध झाले आहेत लोकांकडून नोराचा डान्स विशेष पसंत केला जातो . तिची स्वतःची वेगळी अशी स्टाईल आहे जी खूप प्रसिद्ध आहे. 

पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि नोरा पेक्षाही एक म्हैस सुंदर नाचते. तर कदाचित तुम्हाला धक्का बसेल किंवा विश्वासच बसणार नाही. पण हे खर आहे,सोशल मीडियावर एका म्हैशींचा नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (viral video of buffalo like nora fatehi)
पाहणारे या व्हिडिओवर अनेक कंमेंट्स करत आहेत. (viral trending buffalo dance like nora fatehi viral on social media ) 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला हातात बांधलेल्या म्हशीला चारायला जाते. मग ती महिला  म्हशीला नाचायला सांगितले. सुरुवातीला म्हैस प्रतिक्रिया देत नाही मात्र त्यांनतर ती महिला नाचू लागते आणि तिच्यासोबत म्हैस सुद्धा ठेका धरते. बाई जितक्या वेळा नाचायला सांगेल तितक्या वेळा म्हैस नाचू लागते. 

व्हिडीओ पाहून लोकांनी या म्हैशीच्या डान्सची तुलना नोरा फतेहच्या डान्स मोव्हस सोबत करू लागले आहेत.   (viral trending buffalo dance like nora fatehi viral on social media )