Urfi Javed ला पाहून Rakhi Sawant नं केलं असं कृत्य, Photo पाहून विश्वास बसणार नाही
Rakhi Sawant and Urfi Javed: राखी सावंत आणि उर्फी जावेद बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या आणि सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या कॉन्ट्रोव्हर्शियल क्विन (Controversy Queen Rakhi Sawant Urfi Javed) आहेत. आता अशाच एका वादग्रस्त कारणामुळे त्या दोघी परत चर्चेत आल्या आहेत.
Mar 8, 2023, 09:47 PM ISTलावा डोकं! सांगा माझी अचूक उंची किती आहे? फोटो शेअर करत मुलीने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज
Viral News in Social Media: सोशल मीडियावर एका मुलीने शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत मुलीने नेटकऱ्यांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यावर अनेक कमेंट आल्या आहेत.
Mar 7, 2023, 05:31 PM ISTViral Photo : या दोन लहान मुली आहेत बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री
Bollywood Actress Viral Childhood Photo: सोशल मीडियावर दोन लहान बहिणींचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणाऱ्या दोन लहान मुली आहेत बॉलिवुडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. फराह नाज (Farah Naaz) आणि तब्बू (Tabu) अशी या दोन अभिनेत्रींची नावे आहेत.
Mar 2, 2023, 08:48 PM ISTWomen Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी 'ही' वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?
Women Secrets : जगभरात दर दिवशी अशा काही गोष्टी समोर येतात ज्या पाहून थक्क व्हायला होतं. अशाच एका निरीक्षणाची माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आणि ती वाचून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
Feb 21, 2023, 11:41 AM ISTरेखा यांनी कुशीत घेतलेल्या 'या' मुलीला ओळखलंत का? आज करतीये बॉलिवूडवर राज्य
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत रेखा यांच्या कुशीत एक लहान मुलगी दिसत आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे.
Jan 31, 2023, 02:22 PM IST
ब्रिटिशांच्या अत्याचाराचा पुरावा! अधिकाऱ्यांसमोर बसण्यासाठीही भारतीयांना घ्यावी लागायची परवानगी?
British Certificates: भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले आणि त्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या राजवटीत अनेक कायदेकानून होते. सध्या त्यातील एक कायदा सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
Jan 28, 2023, 08:29 PM ISTदिसायला तर घोडा दिसतोय पण.. IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नावर लोकांची उत्तरे पाहून माराल कपाळावर हात
हा नवीन ट्रेंड फॉलो केल्यामुळे सनदी अधिकाऱ्याला लोकांनी चांगलंच ट्रोल केले आहे. प्रश्न विचारुन जणू काही स्पर्धा चालू आहे अशी उत्तरे लोकही देत आहेत. पण ही 'क्विझ' खेळून बक्षीस मिळणार नसले तर अनेक युजर्सचे मनोरंजन मात्र झाले आहे.
Jan 28, 2023, 10:03 AM IST
Viral Photo : व्हायरल झालेला 86 वर्ष जुना फोटो सगळेच होत आहेत हैराण परेशान; असं आहे तरी काय यात?
या फोटोबाबतही टाईम ट्रॅव्हलने केलेल्या दाव्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. हा फोटो म्हणजे 1930 दशकातील एक पेंटिंग आहे. या फोटोमध्ये जे दिसतयं ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Jan 19, 2023, 11:42 PM ISTOpen Toilet : टॉयलेटला दरवाजेच नाहीत, महिलांची कुचुंबपणा; UP, बिहार नाही तर महाराष्ट्रातील गजब प्रकार
उल्हासनगर महापालिकेने(Ulhasnagar Municipal Corporation) लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नाहीत. त्यामुळे महिलांची मोठी कुचुंबणा होत आहे. या शौचालयांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल महिला वर्गाकडून उपस्थित करण्यात येत आहे.
Jan 7, 2023, 05:00 PM ISTदेख रहा है ना बिनोद...! एकाच टॉयलेटमध्ये दोन सीट, खर्च 10 लाख रुपये
UP Viral News: भारत सरकार हर घर शौचालय ही योजना राबवत आहे. यासाठी शासनाकडून गरजू कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी मदतही दिली जाते. पण असं असताना उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील विचित्र आणि हस्यास्पद घटना समोर आली आहे. एका गावातील कारागिरांची कामगिरी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.
Dec 22, 2022, 07:18 PM ISTही आहे जगातली सर्वात सुंदर आणि Hot पोलीस ऑफिसर, फोटो व्हायरल झाल्यावर लोकं म्हणतायत आम्हाला अटक कर
सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत, सध्या अशाच एका महिला पोलीस ऑफिसरचा फोटो व्हायरल होत असून जगभरात तिच्या सौंदर्याची चर्चा आहे
Dec 19, 2022, 09:49 AM ISTOptical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...
Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 17, 2022, 04:41 PM ISTAnand Mahindra यांनी घोषित केला फिफा वर्ल्डकपचा विजेता, म्हणाले...!
Anand Mahindra Photo Share: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका ऑपरेशन थिएटरमधील फोटो शेअर केला आहे. रुग्णाला फुटबॉलचं असलेलं वेड पाहून त्यानाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी फीफाकडे मागणी केली आहे.
Dec 8, 2022, 01:21 PM ISTViral Letter: 'दोन दिवसांनी माझी आई मरणार आहे मला सुट्टी द्या '' शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल...
सोशल मीडियावर सुट्टीचा एक अर्ज खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे असं म्हटलं जात आहे या अर्जात शिक्षकाने असं काही लिहिलंय कि ते वाचून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 4, 2022, 01:08 PM ISTपैसे उकळण्यासाठी कोर्टातील जमादाराने केलं हे कृत्य, पाहिलात का Viral Photo
लाच नव्हे तर आणखी काय? कोर्टातील जमादाराने असं काहीसं केलं की तुम्हीही म्हणाल अरे बापरे...
Dec 2, 2022, 02:49 PM IST