viral photo

जवळच्या व्यक्तीसोबत जान्हवी कपूर घालवतेय खास क्षण, मिस्ट्री बॉयची सर्वत्र एकच चर्चा

जान्हवीने तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत फोटो शेअर केल्यामुळे, हे फोटो चर्चेचा विषय ठरले.

Apr 19, 2022, 09:11 PM IST

‘बस तेरा नाम दोहराए’ कोणासाठी म्हणतेय Sara Tendulkar? त्या फोटोची चर्चा

सारानं तेंडुलकर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. 

Apr 14, 2022, 10:44 PM IST

प्रत्येकाला जमतं असं थोडंय; फोटोतील नाकतोडा शोधून दाखवा तर मानलं तुम्हाला

एक Illusion Picture सध्या व्हायरल होत आहे. तो फोटो आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये असंख्य हिरवी पाने दिसत आहेत. यात एक हिरवा नाकतोडा लपला आहे. तुमची तिक्ष्ण नजर या नाकतोड्याला शोधू शकते का? 

Apr 14, 2022, 11:11 AM IST

मित्रांमुळे महिलेवर अशी वेळ... विना टॉप मैदानात घुसली आणि...

खेळाच्या मैदानावर जिथे खेळाडूंमध्ये जल्लोष आणि उत्साह असतो, त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते.

Apr 13, 2022, 04:14 PM IST

चेहऱ्यामागे लपलाय एक चेहरा, जो सांगतो तुमच्यात लपलेलं रहस्य

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

Apr 7, 2022, 02:46 PM IST

'या' फोटोत तुम्हाला सर्वात आधी काय दिसलं? याचं उत्तर सांगणार तुमचं व्यक्तिमत्व

जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा आपण आपल्या अनुभवाच्या मदतीने त्यातून मार्ग काढतो.

Apr 6, 2022, 10:42 PM IST

फोटोमधील मिठी मारणाऱ्या कपलचे पाय उलटे? यामागील कारण समोर येताच, सर्वांना बसला धक्का

सोशल मीडियावर असाच एक फोटो समोर आला आहे. जो पाहिल्यावर आपल्याला पहिल्याच नजरेत आपला गोंधळ उडेल.

Apr 6, 2022, 05:02 PM IST

KKR चा 'हा' खेळाडू येणार का अडचणीत? अभिनेत्री सोबतचं 'ते' चॅट व्हायरल

अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील लव्हरिलेशन आपल्यासाठी काही नवीन नाहीत.

Apr 5, 2022, 05:55 PM IST

निष्णात लोकंही ठरले अपयशी ! या फोटोत नक्की घोडे किती? तुमचं उत्तर चुकणार, लावा पैज

सोशल मीडियावर सध्या एक अवघड फोटो व्हायरल होत आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या या प्रतिमेमध्ये एकूण सात घोडे लपलेले असल्याचे म्हटले आहे (Horse Optical Illuison Photo) परंतु 99 टक्के लोकं हे शोधण्यात अपयशी ठरत आहेत.

Apr 3, 2022, 03:25 PM IST

हवं तर फोटो झुम करा! पण या झाडावर नक्की किती बिबटे आहेत शोधून दाखवा

एक फोटो सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. त्यामध्ये झाडावर बसलेले काही बिबटे दिसत आहेत. परंतू प्रत्यक्षरित्या एकच बिबट्या दिसतो. त्यामुळे या फोटोमध्ये नक्की किती बिबटे आहेत? हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा..

Apr 1, 2022, 10:34 AM IST

टिपू सुलतान यांच्या 'या' तसबीरीची खरी किंमत जाणून विश्वासच बसणार नाही

जाणकारांकडून जाणून घ्या, या चित्रात आहे तरी काय? 

Apr 1, 2022, 10:34 AM IST

याने स्वत:च्या सहीला लावली 'Z Plus सिक्योरिटी', आता तिला कॉपी करुन दाखवाच

सिग्नेचर किंवा सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आणि एक युनिक सही करत असतो.

Mar 26, 2022, 04:01 PM IST

हिंमत असेल तर या आंब्याच्या जवळ जाऊन दाखवा, ही Z+ सुरक्षा तोडण्याआधी 10 वेळा विचार कराल

या आंब्याला अशी Z+ सुरक्षा मिळालीय ज्याचा कोणी विचारही केला नसेल, ही सुरक्षा पाहून आंब्याजवळ जाण्याची पण हिंमतही कोणी करणार नाही...

Mar 23, 2022, 12:01 PM IST

कदाचित या फोटोमध्ये तुम्हाला फक्त गाढव दिसेल, परंतु या मागचं सत्य काही वेगळंच

एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो लोकांना डोकं खाजवायला भाग पाडत आहे

Mar 22, 2022, 09:39 PM IST