viral photo

बापरे! महिलेने Eye Drop समजून डोळ्यात टाकला 'ग्लू', अशी झाली अवस्था... फोटो केला शेअर

अति घाई संकटात नेई असं म्हणतात, असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला आहे, डोळे दुखी लागल्याने या महिलेने घाईघाईत डोळ्यात आयड्रॉपच्या जागी ग्लू टाकला. त्यानंतर महिलेच्या डोळ्यात अवस्था वाईट झाली, आपला फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Oct 4, 2023, 09:46 PM IST

बॅचलर मुलांना घर भाड्याने देऊन घरमालक फसला, घराची अवस्था पाहून चक्कर येऊन पडला... पाहा Photo

Viral News: अनेक शहरात बॅचलर मुलांना सहसा कोणी घर भाड्याने देत नाहीत. बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2 बीएचके फ्लॅट उच्चशिक्षित तरुणाला भाड्याने दिलं. पण त्यानंतर घरमालकाला पश्चाताप करण्याची वेळ आली. कारण मुलांने घर सोडताना घराची कचराकुंडी केली होती.

Sep 17, 2023, 11:33 PM IST

चक्क थिएटरमधून 'वर्क फ्रॉम होम?' X वर तुफान व्हायरल होतोय हा फोटो

Work From Theatre : सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी एका फोटोतून तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ही चक्क वर्क फ्रॉम थिएटर करताना दिसते आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या नाना तऱ्हेच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी याचे कारण आहे तरी काय? 

Sep 12, 2023, 05:44 PM IST

प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Saturn Moon Viral Photo : इन्स्टाग्राम चंद्र आणि शनी प्रत्यक्षात कसे दिसतात हे दाखविणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 20, 2023, 12:22 PM IST

Viral News : एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे 6 महिन्यांचं बाळ, 'ती' महिला आली आईच्या मदतीला धावून

Woman Constable Takes Care of Infant : सोशल मीडियावर एका महिला कॉन्स्टेबलची जोरदार चर्चा होतेय. तान्हु्ल्यासोबतचे तिचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Jul 11, 2023, 11:56 AM IST

I'm a Barbie girl... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? 69 व्या वर्षीही दिसते Glamrous... AI फोटो व्हायरल

Rekha Barbie AI Photos: सध्या रेखाच्या व्होग अरेबियाच्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता रेखाच्या बार्बीतील अवताराच्या फोटोशूटचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी हे फोटो पाहून चाहते तर पुर्णत:घायाळ झाले आहेत. 

Jul 7, 2023, 08:10 PM IST

प्रश्न फारच सोपा... या फोटोत तुम्हाला किती आकडे दिसतायेत? अनेकांना देता आलं नाही उत्तर

Viral Brain Teaser: सोशल मीडियावर अनेकदा बुद्धीला चालना देणारे ब्रेन टिझर्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अनेकजण यामुळे गोंधळून गेले आहेत. तुम्हाला हे कोडं सोडवता येतंय का पाहा बरं

Jul 5, 2023, 09:21 AM IST

अबब! 500 रुपयांच्या बंडलसोबत पत्नी- मुलांचे फोटोसेशन; पोलीस अधिकाऱ्याचे उत्तर ऐकून धक्काच बसेल

UP Police Viral Photo : रोख बंडलांसह बायकोने घेतलेल्या सेल्फीमुळे उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील एका पोलिस अधिकाऱ्याची तत्काळ बदली झाली आहे. पत्नी आणि मुलांनी घेतलेला सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती.

Jun 30, 2023, 10:38 AM IST

महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पाहा

AI generated Photos Of characters from Mahabharata: महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पितांबरधारी चक्रधर भगवान श्रीकृष्ण कृष्ण महाभारतात कसा दिसायचा?

Jun 10, 2023, 11:10 PM IST

Entertainment : ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्ड झाली, त्यावेळी अभिषेक बच्चन कसा दिसत होता, Photo होतोय व्हायरल

अभिनेत्री आणि विश्वसुंदीर ऐश्वर्या रॉय (Aishwarya Roy) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची जोडी बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 

May 27, 2023, 03:20 PM IST

OMG:बॅचलर मुलांनी भाड्याचं घर खाली केलं, घर मालकाने जाऊन पाहिलं आणि चक्कर येऊन पडला...पाहा फोटो

Viral News: बंगळुरुमध्ये एका व्यक्तीने आपलं 2BHK घर उच्चशिक्षित तरुणाला भाडेपट्टीच्या करारावर राहिला दिलं. पण घर सोडताना त्या तरुणाने घराची अशी अवस्था केली होती जे पाहून घरमालकाला चक्कर आली.

May 1, 2023, 02:06 PM IST

Viral News: पवित्र झाडासमोर Bold Photoshoot करणं मॉडेलला पडलं महाग, देशातून केलं हद्दपार

Viral News: बालीमध्ये (Bali) डोंगर, झाडं आणि इतर नैसर्गिक गोष्टींना पवित्र मानलं जातं. हिंदू धर्मात ही ठिकाणं देवाचं घर आहे अशी भावना आहे. 

 

Apr 19, 2023, 08:27 PM IST

IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या 'या' कृतीनं भारतीयच नव्हे, अफगाणी चाहत्यांचीही जिंकली मनं

IPL 2023 : सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभातून दर दिवशी काही लक्षवेधी बातम्या समोर येत असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. याच गर्दीत गुजरातच्या खेळाडूंचा एक फोटो सर्वांची मनं जिंकून जात आहे 

 

Apr 5, 2023, 12:26 PM IST

Mumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये 'स्कर्ट' घालून अतरंगी कॅटवॉक; लोकांचे डोळे उघडेच्या उघडे!

Shivam Bhardwaj Mumbai Local Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय.

Mar 19, 2023, 07:00 PM IST

Trending News : पिवळ्या लेहेंग्यातील 'त्या' महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स

Viral News : फोटोमध्ये युजरने मुलीच्या मागच्या बाजूला पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, कोणीतरी छायाचित्रकार आणि लोकांना चित्रातून काढून टाकावे. नयना अग्रवाल असे हा फोटो पोस्ट करणाऱ्या युजरचे नाव आहे. ती पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. या पोस्टवर रेकॉर्डब्रेक कमेंट्स येत आहेत.

Mar 16, 2023, 11:14 AM IST