राहुल रॉयचं बदलेलं रूप ओळखणं कठीण ! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
'आशिकी' चित्रपटातून चर्चेमध्ये आलेला राहुल रॉय पुन्हा त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे.
May 29, 2018, 08:54 PM ISTचिमुकल्या 'पठाण'लाही सलमानच्या लकी ब्रेसलेटची भूरळ !
अभिनेता सलमान खान आणि त्याचं लहान मुलांवरील प्रेम, त्यांच्यांत रमणं हे सारंच अनेकदा त्याच्या चाहत्यांनी पाहिलं असेल.
May 28, 2018, 10:39 PM IST'सुपर30' चित्रपटात ऋतिक रोशन दिसणार 'अशा' अंदाजात !
मागील वर्षी 'काबिल' या सिनेमामधून ऋतिक रोशन चाहत्यांच्या भेटीला आला होता.
May 19, 2018, 03:47 PM ISTरमजाननिमित्त पूनम पांडेचा अनोखा अंदाज...
बॉलिवूड अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशल पूनम पांडे तिच्या हॉट, सेक्सी लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
May 19, 2018, 08:41 AM ISTसोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी...
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज आनंद आहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे.
May 8, 2018, 10:29 AM ISTसोनम कपूरच्या 'मेहंदी' सोहळ्याच्या ड्रेसचे फोटो सोशल मीडियात व्हायरल
अनिल कपूर यांच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे.
May 6, 2018, 06:22 PM ISTलग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त करण-बिपाशाचा रोमांटिक अंदाज...
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर यांच्या लग्नाला ३० एप्रिलला २ वर्ष पूर्ण झाले.
May 1, 2018, 11:19 AM ISTखूशी कपूरचा PROM लूक सोशल मीडीयात व्हायरल
आजकाल बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा स्टार किड्स अधिक चर्चेचा विषय बनलेले आहेत.
Apr 15, 2018, 01:49 PM IST'हा' फोटो पाहून तैमुर आणि सारा ही जुळी भावंडं असल्याचा भास होईल....
करिना कैफ आणि सैफ अली खानपेक्षा आजकाल त्यांच्या मुलाची म्हणजेच तैमुर अली खानची चर्चा अधिक असते.
Mar 13, 2018, 09:57 PM ISTश्वेता तिवारीच्या मुलाचा 'हा' फोटो सोशल मीडियावर व्हायरल
हिंदी टेलिव्हिजनमधून रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या लंडनच्या दौर्यावर आहे. दरम्यान लंडन दौर्याचा खास फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Mar 9, 2018, 07:01 PM IST'साहो' चित्रपटातील श्रद्धा कपूरचा पहिला लूक व्हायरल
२०१७ साली बाहुबली या चित्रपटाने जगभरातील रसिकांची मनं जिंकली.
Mar 5, 2018, 04:06 PM ISTपतीच्या अंत्य संस्कारादिवशी 5 दिवसाच्या मुलीला घेऊन गेल्या मेजर कुमुद
देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानाचे कुटुंब किती हिम्मतवान असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Feb 24, 2018, 09:02 PM ISTतैमुरच्या 'या' नव्या फोटोमुळे पुन्हा रंगल्या चर्चा !
सैफ अली खान आणि करिना कपूरपेक्षा आजकाल तैमुरचीच चर्चा अधिक असते. सोशल मीडियावर तैमुरचा प्रत्येक नवा फोटो, व्हिडिओ च्र्चेचा विषय बनलेला असतो. नुकताच तैमुरचा एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे.
Feb 22, 2018, 06:25 PM ISTतैमुरपेक्षा अधिक वेगाने व्हायरल होतायत हैड्रीचे फोटो !
लहान मुलांचा निरागसपणा हा नेहमी विलोभनीय असतो. सैफिनाचा तैमुर सोशल मीडियामध्ये फारच प्रसिद्ध आहे. त्याचा नवा फोटो आला की लगेजच तो व्हायरल होतो पण आता त्याला तोडीस तोड कॅनडाच्या पंतप्रधानांचा मुलगा हैड्री ट्रुडो आला आहे.
Feb 21, 2018, 03:52 PM ISTभाजप मंत्र्याने उघड्यावर केली लघुशंका, फोटो झाला व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यास सांगत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते या मोहिमेला हरताळ फासत असल्याचं पहायला मिळत आहे
Feb 15, 2018, 09:06 AM IST