तैमुरच्या 'या' नव्या फोटोमुळे पुन्हा रंगल्या चर्चा !

  सैफ अली खान आणि करिना कपूरपेक्षा आजकाल तैमुरचीच चर्चा अधिक असते. सोशल मीडियावर तैमुरचा प्रत्येक नवा फोटो, व्हिडिओ च्र्चेचा विषय बनलेला असतो. नुकताच तैमुरचा एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

Updated: Feb 22, 2018, 06:25 PM IST
तैमुरच्या 'या' नव्या फोटोमुळे पुन्हा रंगल्या चर्चा ! title=

मुंबई :  सैफ अली खान आणि करिना कपूरपेक्षा आजकाल तैमुरचीच चर्चा अधिक असते. सोशल मीडियावर तैमुरचा प्रत्येक नवा फोटो, व्हिडिओ च्र्चेचा विषय बनलेला असतो. नुकताच तैमुरचा एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. 

पोनी टेल मध्ये तैमुर 

एरवी पार्ट्यांमध्ये, एअरपोर्टवर किंवा व्हेकेशनमध्ये रमलेला तैमुर तुम्ही अनेकदा पाहिला असेल पण नुकताच तैमुरचा पोनीटेल बांधलेला एक खास फोटो सोशल मीडियामध्ये झपाट्याने शेअर होत आहे. तैमुर सैफचा फोटो पाहतानाचा हा फोटो सद्ध्या चर्चेचा विषय बनला आहे.  

 

 

PATOOOTIE taimur looking at his papi pictureMY HEART IS MELTING

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

 

 

 

 

 

my baeby spotted at the gym today how adorable his pout 

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

सैफ राजस्थानमध्ये  

तैमुर आणि करिना सध्या मुंबईत आहेत तर सैफ अली खान चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये आहे. लवकरच सैफ 'बाजार' या चित्रपटातून रासिकांसमोर येणार आहे. या चित्रपटामध्ये सैफ सोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंहदेखील झळकणार आहे.  

करिना दिसणार 'वीरे दी वेडिंग'मध्ये 

करिना कपूरच्या गरोदरपणानंतर ती 'वीरे दी वेडींग' या चित्रपटातून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 जूनला रिलीज होणार आहे. 'वीरे दी वेडिंग'मध्ये करिना सोबतच सोनम कपूर, स्वरा भास्कर झळकणार आहे.