भारत बायोटेकच्या उपाध्यक्षांनी स्वत:वर कोरोना लसची चाचणी करुन घेतल्याचा 'तो' फोटो खोटा
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
Jul 4, 2020, 03:11 PM ISTप्रियांकाने अशी साजरा केली लग्नानंतरची पहिली दिवाळी
यंदाची दिवाळी प्रियांकासाठी अतिशय खास होती
Oct 28, 2019, 09:18 AM IST'बागी ३'च्या शूटिंगला सुरुवात; फोटो व्हायरल
'बागी ३'मध्ये श्रद्धा कपूरची वर्णी...
Sep 13, 2019, 01:30 PM ISTयोगींच्या मंत्र्याची पादत्राणं सरकारी कर्मचाऱ्याच्या हातात, फोटो व्हायरल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला प्रभारी मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांत राहण्याचे निर्देश दिले होते
Jun 21, 2019, 11:45 AM ISTजाणून घ्या सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंमागील सत्य
जाणून घ्या सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंमागील सत्य
Apr 17, 2019, 10:20 PM IST....हा फोटोच सारंकाही सांगतोय, दगडालाही पाझर फोडतोय
अव्यक्त तरीही बरंच काही सांगणारं नातं
Nov 28, 2018, 01:46 PM IST'या' कलाकारासाठी 'भारत'च्या सेटवर सलमान खान झाला फोटोग्राफर
सलमानच्या बहुचर्चित आगामी सिनेमा 'भारत'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. माल्टामध्ये 'भारत'चं शूटिंग सुरू आहे. 'भारत'पूर्वी ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचं शूटिंग माल्टामध्ये झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये या देशाबद्दल तेथील लोकेशनबाबत फारशी माहिती नाही. मात्र 'भारत'च्या निमित्ताने माल्टामध्ये पोहचलेल्या अनेक कलाकारांनी तेथील फोटो शेअर केले आहेत.
Aug 19, 2018, 10:59 AM ISTरणवीर सिंंहच्या 'या' लूकमुळे रंगल्या चर्चा
यंदा 'पद्मावत' चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकरल्यानंतर बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जातंय.
Jul 15, 2018, 06:17 PM ISTया '2' खास व्यक्तींसोबत सुष्मिता सेन हॉलिडेवर !
Jul 10, 2018, 09:03 PM ISTप्रीती झिंटाचा 'अमेरिकन बिकनी' फोटो व्हायरल
अभिनेत्री प्रीती झिंटा आयपीएल संपल्यानंतर अमेरिकेमध्ये आपल्या पतीसोबत राहत आहे.
Jul 9, 2018, 07:24 PM ISTकरण जोहरने शेअर केलेल्या फोटोतील चिमुकली ओळखलीत का?
शनिवारी करण जोहरने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे.
Jul 8, 2018, 04:56 PM ISTकॅटरिना कैफच्या या फोटोमुळे सोशल मीडियात चर्चा !
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक आहे.
Jun 28, 2018, 05:09 PM ISTश्रेयस तळपदेच्या मुलीची पहिली झलक !
काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे.
Jun 28, 2018, 12:32 PM ISTकरिष्मा कपूरच्या मुलीची सोशल मीडियात चर्चा
अभिनेत्री करिष्मा कपूर ही 90च्या दशकातील आघडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती.
Jun 5, 2018, 11:38 AM ISTजगभरात लोकप्रिय होणार्या 'या' चिमुरडीला पाहून तैमूर,मिशा,झिवालाही विसराल
तैमुर अली खान, मिशा कपूर ही बॉलिवूडमधील सेलिब्रिटी किड्स मंडळी आहेत.
Jun 2, 2018, 12:52 PM IST