viral photo

दुबईत सुट्टी एन्जॉय करत आहे शमा सिकंदर, पाहा फोटोज

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर सध्या दुबईत आपल्या सुट्या एन्जॉय करत आहे. या दरम्यान शमा सिकंदरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोजही पोस्ट केले आहेत.

Oct 28, 2017, 10:14 PM IST

'ही' महिला आहे या मुलाची आई!

तारुण्याची कितीही आस असली तरी ऐन पन्नाशीत सोळा वर्षाच्या मुलीसारखे दिसणे शक्य नाही.

Oct 18, 2017, 07:37 PM IST

कर्मचाऱ्यांची धावत येण्याची सवय मोडून काढण्यासाठी कंपनीने लढवली शक्कल...

प्रत्येक ऑफिसचे काही नियम असतात आणि या नियमांचं पालन करण्याची कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा असते. 

Oct 12, 2017, 09:30 PM IST

PICS: या अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल

सोशल मीडियात सध्या एका अभिनेत्रीचे फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. या अभिनेत्रीचं नाव मध्यंतरी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतही जुळलं होतं.

Sep 10, 2017, 05:47 PM IST

'या' मुलाचे टॅलेंट पाहून रितेश देशमुखही चक्रावला

सोशल मीडियाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर न करणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही.

Aug 22, 2017, 07:25 PM IST

बाप्पाचा हा फोटो होतोय 'व्हायरल'!!

गणेशोत्सव उत्सवाची धूम आता सगळीकडे पाहायला मिळते. अवघ्या एका आठवड्यावर हा सण येऊन ठेपलाय. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी दिसत असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 18, 2017, 06:48 PM IST

पत्नीचा हा फोटो पाहून पतीने मागितला घटस्फोट

सोशल साईटवर सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. तसेच हा फोटो पाहून हिच्या पतीने तिच्याकडून घटस्फोट मागितलाय अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगलीये. 

Nov 22, 2016, 12:47 PM IST

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 

Nov 15, 2016, 02:23 PM IST

सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेंदीच्या फोटोमागचे सत्य

सध्या सोशल मीडियावर मेंदीच्या एका फोटोने सर्वांनाच हैराण केलेय. या फोटोत मेंदीमुळे हातावर मोठया प्रमाणात जखमा झाल्याचे दिसतेय. चायनीज मेंदीमुळे हा प्रकार घडल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

Oct 23, 2016, 10:05 AM IST

मॅक्डॉनल्डमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे बनले लाखो फॅन

तैवानमध्ये सध्या एक तरुणी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुवेहान असं हा तरुणीचं नाव असून ती मॅक्डॉनल्ड आउटलेटमध्ये काम करते. सुवेहान ही बार्बी डॉल सारखीच दिसते.

Jul 28, 2016, 04:40 PM IST

अपघातानंतर दिसली मृत्यू झालेल्या तरुणाची आत्मा ?

सोशल मीडियावर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल झालाय. या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधलंय. एका अपघातानंतर मृत्यू झालेल्या या एका दुचाकीस्वाराची आत्मा फोटोमध्ये दिसत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Jul 19, 2016, 04:10 PM IST

सोशल मिडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

सोशल मिडियावर जर कोणी असामान्य गोष्ट शेअर केली तर ती लगेच व्हायरल होते. सध्या असाच एक असामान्य फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतोय. 2 महिन्याच्या एका मुलीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. हा फोटो जवळपास 7,65,000 हून अधिक वेळा बघितला गेला आहे. 

Jun 9, 2016, 05:16 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य

काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.

Jun 4, 2016, 11:31 PM IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पहिल्यांदा बोलला नेहरा

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आशिष नेहरा आणि विराट कोहली यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत नेहरा एका कार्यक्रमात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला पुरस्कार देताना दिसतोय. नेहराच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीमुळे हा फोटो व्हायरल झालाय. 

May 27, 2016, 11:27 AM IST