Video : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:52 PM ISTधक्कादायक! पंढरपूरला गेलेल्या भाविकांना अन्नातून विषबाधा
Pandharpur Food Posioning: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरनगरीमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
Dec 6, 2022, 03:00 PM ISTMumbai Crime : क्रुरतेचा कळस! 42 वर्षीय महिलेसोबत अत्याचार आणि प्रायव्हेट पार्टवर...
Crime News : मुंबईत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 42 वर्षीय महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई हादरली आहे.
Dec 6, 2022, 12:53 PM ISTLayoff : मंदीचा फटका, नोकरीचा चटका! 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
Job News : फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरनंतर आता अजून एका कंपनीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड (Global Recession in 2022) पडणार आहे.
Dec 6, 2022, 12:00 PM ISTAmitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?
Amitabh Bachchan Share Market Investment : बॉलिवूड (Bollywood) मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सवर (shares) गुंतवणूक करुन मालामाल झाले आहेत.
Dec 6, 2022, 09:32 AM ISTIndian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात
Trending News : तुम्ही ट्रेनने प्रवास करताना कधी विचार केला का? की ट्रेनच्या डब्यांना लाल, निळा आणि हिरवा रंग का असतो ते? जाणून घ्या रंजक माहिती
Dec 6, 2022, 07:16 AM ISTSangli News: नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! पठ्ठ्याने आलिशान मोटारीतून विकली भाजी; Video तुफान व्हायरल
Viral Video: शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात. मात्र, आपण पिकवलेला माल आपण स्वतः विकला तर त्याला हमखास दर मिळतोच.
Dec 5, 2022, 11:22 PM ISTViral News : लाखमोलाच गिफ्ट!दुकानदाराची माणूसकी पाहून डोळ्यात पाणी येईल, पाहा VIDEO
Viral News : ज्या व्यक्ती इतरांना त्यांच्या अडचणीत निस्वार्थपणे मदत करतात, त्याच व्यक्ती खरे माणूसकीचे दर्शन घडवत असतात.असे अनेक व्हिडिओ (Video Viral) दररोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात.
Dec 5, 2022, 05:16 PM ISTVideo : ...अन् तिला रेस्टॉरंटच्या बाहेर उचलून फेकले
Viral Video : सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चार तरुणी एका तरुणीला उचलून रेस्टॉरंट बाहेर फेकताना दिसतं आहे.
Dec 5, 2022, 01:12 PM IST
अपयशी तरी कितीदा होणार? पाहा यशाची व्याख्या बदलणारा हा Video
Viral Video : नजर खिळवून ठेवणारा हा काही सेकंदांचा व्हिडीओ आयुष्यभराचं सत्य सांगून जात आहे.
Dec 5, 2022, 12:48 PM ISTChina Space Station : अंतराळाचा चीन 'बादशहा'! 6 महिन्यांनंतर 3 अंतराळवीर अखेर पृथ्वीवर
China in Space : जमीन आणि समुद्रासोबतच चीन अवकाशातही आपले वर्चस्व वाढवत आहे. कारण चीनचं आता स्वत:चं अंतराळ स्थानक आहे.
Dec 5, 2022, 11:49 AM ISTViral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन
Trending Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं व्हजर्न तुम्ही पाहिलं. पण तुम्ही Mr. Bean चं व्हर्जन पाहिलं का?
Dec 5, 2022, 10:38 AM ISTGujarat Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी आज मतदान करणार आहेत.
Dec 5, 2022, 08:33 AM ISTViral Video : तेरा प्यार प्यार हुक्का मार! नवरा-नवरीने भर लग्नमंडपात हुक्का पिऊन केल KISS,पाहा व्हिडिओ
Viral Video : लग्नाचा (Marriage) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरा-नवरीने हूक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. याआधी देखील नवऱ्याने नवरीला लग्नमंडपात किस केल्याच्या अनेक व्हिडिओ समोर आल्या आहेत. मात्र या कपलने युनिक पद्धतीने हुक्का पिऊन किस (Hookah Kiss) केले आहे. त्यामुळे या कपलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Dec 4, 2022, 07:28 PM ISTSkin Care: चेहऱ्यासाठी हे नैसर्गिक तेल खास अमृत, मुरुम आणि डाग होतील गायब
Face Beauty Tips: आज प्रदुषणामुळे चेहऱ्याची वाट लागल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र, तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डाग आणि पिंपल्स दिसू लागतात. अशा वेळी तुम्ही नैसर्गिक तेल लावले तर या समस्यातून सुटका मिळेल.
Dec 4, 2022, 03:39 PM IST