Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या
Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी, ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Jan 17, 2023, 08:33 AM ISTNPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा
NPPA Medicines News : देशात महत्त्वाची औषधं स्वस्त झाली आहेत. ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त झाली आहेत.
Jan 17, 2023, 08:24 AM ISTViral Video: बीळ नाही;महिलेच्या कानात घुसला साप...निघता निघेना...वेदनेने विव्हळत महिलेची डॉक्टरकडे धाव
viral video: माणसाच्या कानात साप सापडणं ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये (viral video) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे
Jan 16, 2023, 11:58 AM ISTVIDEO : वराने वधूला बुटाने हाणलं, केसांना ओढलं; लग्नाच्या स्टेजवर हाय व्होल्टेज ड्रामा
Viral Video : लग्न राहिलं बाजूला नवरदेव आणि नवरीचा लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला मिळला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवरदेवाचं रौद्ररुप पाहून वऱ्हाडीमंडळींना आश्चर्याचा धक्का बसला.
Jan 16, 2023, 09:12 AM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTVIDEO : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधू रॅम्प वॉक करायला गेलं अन्...
Viral Video : ‘मिस युनिव्हर्स’च्या स्टेजवर भारताची हरनाज संधूचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तोप पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Jan 15, 2023, 07:22 PM ISTएका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती
Viral Story : टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे.
Jan 15, 2023, 06:58 PM ISTVIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...
Viral Video : नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Jan 15, 2023, 06:08 PM ISTVIDEO : काय ती अदा, काय तो डान्स! 'या' दोन तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral Video : सोशल मीडिया दोन तरुणींचा डान्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला तरी मन भरतं नाही. तुम्ही पाहिला का या तरुणींचा डान्स?
Jan 15, 2023, 02:03 PM ISTSunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा
Ravivar Ke Upay : रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात.
Jan 15, 2023, 05:34 AM IST
South Korean मुलीनं पहिल्यांदा खाल्ली पाणीपुरी... चव चाखत म्हणाली...
South Korean Viral Video: सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीची (Panipuri) क्रेझ आता अख्ख्या जगात निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीपुरीचीच चर्चा होते. मुंबई, दिल्ली, इंदौर भागात आपण गेलो आणि तिकडचं स्ट्रीटफूड (street Food) खाल्लं नाही आणि त्यातून पाणी पुरी खाल्ली नाही असं होणारच नाही.
Jan 14, 2023, 10:03 PM ISTLove Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'
Love Marriage : हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे.
Jan 14, 2023, 09:24 PM ISTViral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल
Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे.
Jan 14, 2023, 09:09 PM ISTTrending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये
Viral News : चिमुकलीच्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की, ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो, ही म्हण तंतोतंत या मुलीला जुळते.
Jan 14, 2023, 05:58 PM ISTVIRAL VIDEO: दारू पिऊन विजेच्या खांबाला कितीतरी वेळ लटकून राहिला... पाहा पुढे काय झालं?
Viral Video: सध्या अनेक ट्रेडिंग व्हिडीओज (Trending Video) हे व्हायरल होत असतात त्यामुळे आपल्यालाही अनेकदा असा प्रश्न पडतो की नक्की हे व्हिडीओज इतके का व्हायरल (Viral Video) होत आहेत. कधी कधी वाटतं या व्हिडीओंमध्ये असं आहे तरी काय, की ते इतके व्हायरल होत आहेत.
Jan 14, 2023, 05:25 PM IST