viral news

VIDEO : Michael Jackson ने याच प्रसिद्ध डान्समधून चोरले होतं का स्टेप्स? आफ्रिकन गुरो समुदायाचा डान्स पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

 Viral Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात कठीण डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सला पाहून नेटकऱ्यांना Michael Jackson ची आठवण होते आहे. Michael Jackson या डान्समधून स्टेप्स चोरायचा का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

Jan 14, 2023, 03:48 PM IST

Shocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली

Viral News: लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबियांचे मिलन असते. लग्नात सगळेच धमाल, मज्जामस्ती करतात. त्यातून आपणही आपल्या लग्नात (Marriage) मिळेल ती धम्माल करण्याच्या बेतात असतो. केक कटिंग रेसेमनी ही हल्ली सगळ्याच लग्नात पाहायला मिळते. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, केक कटिंग सेरेमनी (Cake Cutting Ceremony) ही एका कपलला चांगलीच महागात पडली आहे. 

Jan 14, 2023, 03:00 PM IST

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST

Interesting : ब्लेडच्या मध्यभागी म्हणून असते 'हे' डिझाईन

Insteresting Facts: पुरूषांमध्ये दाढी करण्यासाठी ब्लेडचा हमखास वापर केला जातो. हल्ली आता नोकरदार वर्ग ब्लेडपेक्षा ट्रिमरही वापरतात परंतु तुम्हाला माहितीये का की पुर्वीच्या काळापासून वापरत असलेला ब्लेड हा खास पद्धतीनं बनवला गेला होता. 

Jan 13, 2023, 03:53 PM IST

Live Bomb In Body : डॉक्टरांनी लष्करातील जवानाच्या शरीरातून बाहेर काढला जिवंत ग्रेनेड, संरक्षणमंत्र्यांनी शेअर केला X-Ray

Live Bomb In Body : संरक्षणमंत्र्यांनी यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर जवानाच्या छातीच्या एक्स-रेचा फोटो शेअर करत दिली. जवानाच्या प्रकृतीबद्दलची माहितीही एका मंत्र्याने टेलिग्रामवरुन दिली आहे.

Jan 13, 2023, 02:39 PM IST

VIDEO : प्रायव्हेट पार्ट दाबण्याचा प्रयत्न, भरमैदानात फुटबॉलपटूचे लज्जास्पद कृत्य

Viral Video : फुटबॉलच्या मैदानात अनेक वेळा आपण खेळाडूंचे अनेक वाद पाहिले आहेत. अगदी मैदानातील भांडण मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण एका फुटबॉलपटूने तर हद्दच केली आहे. 

Jan 13, 2023, 09:33 AM IST

Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्

Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे. 

 

Jan 13, 2023, 08:30 AM IST

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

Girl Dance Video : लेहेंगा घालून सायकलवर नृत्यबजलीची अदाकारी! पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल!

Girl Dance Viral Video: हल्ली डान्स व्हिडीओज हे तुफान व्हायरल होताना दिसतात. कधी कोणी स्कुटरवर बाईक (Scooter Bike) चालवताना दिसतात तर कधी कोणी कारमध्ये (Car) पण आता एका मुलीनं चक्क आपल्या सायकलवरून चक्क (Dance on Cycle) डान्स केला आहे. 

Jan 12, 2023, 05:48 PM IST

अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO

Coldest Village Of The World : बर्फच बर्फ... पाहा जगातील सर्वात थंड गावात गेलात तर तुमचा पायच घराबाहेर निघणार नाही. का ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल. पाहू म्हणाल बापरे..... इथं राहतं तरी कोण?

Jan 12, 2023, 11:18 AM IST

VIDEO: माज, हवरटपणा की हतबलता? कार विमा मिळावा म्हणून पठ्ठ्यानं स्वत:चीच कार फोडली!

Viral: एकदा लोकांना आपण काय करतोय याचं काहीचं भान राहत नाही त्यामुळे भावनेच्या भरात आणि उद्वेगाच्या भरात त्यांच्या हातून भलतंच काहीतरी होतं. सध्या अशाच एकाप्रकारनं सगळ्यांना धक्काच बसला आहे. याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

Jan 11, 2023, 08:34 PM IST

Bride Dance Video : भिजलेल्या साडीत ती अशी काही नाचली की, पार येडंच लागलं की राव !

Bride - Groom Dance Video : कार्यक्रमात एका नववधूने असा काही डान्स केलाय कि तो पाहून सगळेच चकित झाले आहेत. तिच्यासोबत तिचा नवरा सुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये नवरीचे हावभाव पाहून सर्वच तिच कौतुक  करत आहेत. 

Jan 11, 2023, 07:05 PM IST

VIDEO : बहीण प्रियंकाला मिठी मारून Kiss, राहुल गांधी यांच्या त्या व्हिडीओवरुन नव्या वाद

Trending Video : भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी वेगवेगळ्या गोष्टींमुळे कायम चर्चेत आहेत. या यात्रेदरम्यान बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना स्टेजवर असंख्य लोकांसमोर मिठीत घेऊन चुंबन घेतलं. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 

Jan 11, 2023, 03:19 PM IST

Flight Fighting Video: आधी कपडे फाडले मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, विमानात नक्की काय घडलं? Video Viral

Biman-Bangladesh Flight Viral Video : विमानात प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडून हाणामारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jan 11, 2023, 02:35 PM IST

Shehnaaz Gill पुन्हा प्रेमात, सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सारत 'या' अभिनेत्याला करतेय डेट, VIDEO व्हायरल

Shehnaaz Gill Video : पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल ही पुन्हा प्रेमात पडली अशी चर्चा रंगत आहेत. शहनाज सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla) ला विसरली का असा प्रश्न नेटकरी विचारतं आहे. 

Jan 11, 2023, 02:26 PM IST