viral news

King Cobra : TV समोर बसून सोफ्यावर लोळण्याची तुम्हालाही आहे सवय? 'ही' बातमी वाचून सतर्क व्हा, नाहीतर जीवावर बेतेल

Kind Cobra Viral Video: आपल्याला अनेकदा सोफ्यावर बसून लोळण्याची सवय असते. कधी दुपारी तर कधी रात्री, आपल्यासाठी काही ठरलेली वेळ नसते, आपण मनाला येईल तेव्हा सोफ्यावर लोळायचा प्रयत्न करतो. परंतु थांबा एक निवांत वेळेत तुमच्यावर जीवघेणा प्रसंगदेखील (Horrible Incident) ओढवू शकतो. 

Jan 11, 2023, 12:53 PM IST

High Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल

Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने  (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील. 

Jan 11, 2023, 12:33 PM IST

VIDEO :  मृतांचा विवाहसोहळा! हो, अगदी थाट्यामाटात होतं लग्न, कुठे ते जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ अनेकांचं भुवया उंचावतं आहे. कारण या व्हिडीओमध्ये मृतांचा विवाह सोहळा दाखविण्यात आला आहे. या लग्नात सात फेरे, मुहूर्त, कन्यादान अगदी अगदी लग्नातील सगळेच विधी पाळले गेले. 

Jan 11, 2023, 12:05 PM IST

Budhwar Upay : बुधवारी करा 'हे' उपाय, पैशांची समस्या होईल दूर

Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं. 

Jan 11, 2023, 10:50 AM IST

School Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा

Trending News :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 

Jan 11, 2023, 10:04 AM IST

Maa Lakshmi : घरामध्ये 'ही' 5 शुभ चिन्ह दिसल्यास लक्ष्मीचं आगमन होणार

laxmi mantra for money : जेव्हा तुमचं नशीब उजळणार असेल तर लक्ष्मी तुम्हाला संकेत देते. तुमच्या घरात जर हे  5 शुभ चिन्ह दिसून आलीत तर समजा, तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होणार आहे. 

Jan 11, 2023, 09:06 AM IST

YouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम

Trending News : YouTube पैसे कमविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एक छोटासा व्हिडीओ शेअर करा आणि मालामाल व्हावा. त्यासाठी तुम्हाला आजच एक महत्त्वाचं काम करायचं आहे. 

Jan 11, 2023, 08:31 AM IST

NASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?

A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे.  नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत. 

Jan 10, 2023, 09:26 PM IST

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी...हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

 VIiral Video : सुरवातीला मांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसताहेत, त्यांनतर उंदीर त्याच्या करामती करून मांजरीला आपल्या मागे पळायला भाग पाडतोय.

Jan 10, 2023, 06:55 PM IST

VIDEO : दे धपाधप! भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा, लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं

Trending Video : सध्या सोशल मीडियावर (Girls Street Fight) तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Jan 10, 2023, 03:51 PM IST

Pune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

Jan 10, 2023, 02:43 PM IST

VIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी

Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)

Jan 10, 2023, 12:19 PM IST

Sambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन

Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय. 

Jan 10, 2023, 11:27 AM IST

VIDEO : धक्कादायक ! AC Local चे दरवाजे उघडलेच नाही अन्...

Mumbai AC Local : मुंबईकरांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून AC Local सुरु करण्यात आली. पण या AC Local ने लोकल मुंबईकरांचा जीव वेठीस ठेवला. लोकलचे दरवाजे उघडायला मोटरमन विसरला की काय? या भीतीमध्ये मुंबईकरांना श्वास रोखला होता. 

Jan 10, 2023, 09:09 AM IST

Farmer Success Story: बळीराजाची एकच चर्चा, नुसता छापतोय पैसा.. तुम्ही देखील नोकरी सोडून घ्याल शेती कसण्याचा निर्णय

Farmer Success Story: शेती हा आतबट्ट्याचा धंदा असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. असं असताना राजस्थानमधील (Rajastan News) आदिवासी बहुल डूंगरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा वाचल्यावर शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून (Bussiness Idea)  पाहाल.

Jan 9, 2023, 04:56 PM IST