viral news

Optical Illusion: या फोटोत लपलेत अनेक चेहरे; तुम्हाला कोणता चेहरा दिसला पहिला?

या चित्रात 12 चेहरे लपलेले आहेत. याचं गुपित असे आहे की, यामध्ये तुम्ही कोणता चेहरा पाहाल त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबत माहिती मिळेल. 

May 29, 2022, 10:21 AM IST

Video Viral: 'माझे 8 जणांशी संबध'; महिलेच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ

एका महिलेने सांगितले की, तिचे आठ लोकांशी संबंध आहेत. सोशल मीडियावर ती एका Polyamorous Relationship मध्ये आहे. (एकावेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत संबंध ठेवणे) आणि तिचं आयुष्य मस्त सुरू आहे. 

May 28, 2022, 01:52 PM IST

OMG! दोन ट्रकच्या मध्ये फसली कार, पुढे जे घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं

रस्ते अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कधी वाहतुकीचे नियम न पाळल्याने तर कधी ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होत असतात. एक असाच विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

May 27, 2022, 03:39 PM IST

Optical Illusion:चित्रात दडलाय एक इंग्रजी शब्द, तुम्हाला दिसतोय का?

एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. चित्रात एक इंग्रजी शब्द दडलेला आहे, पण तो शब्द शोधण्यात लोकांच्या डोक्याचा भुगा होतोय.

May 27, 2022, 02:25 PM IST

चक्क विमानाच्या खिडकीवर गुटख्याची पिचकारी, लोकं म्हणतायत 'जुबां केसरी'

IAS अधिकाऱ्याने ट्विट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत

 

May 26, 2022, 10:34 PM IST

आधी तिच्या सौंदर्याने, मग तिच्या डान्सने... सगळेच घायाळ, पाहा व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचे वातावरण आहे आणि आजूबाजूचे लोक खूप आनंदी दिसत आहेत.

May 26, 2022, 09:38 PM IST

हिचं वय फक्त 18 वर्ष, 'या' बिझनेसमधून कमवते कोट्यवधी

एका 18 वर्षांच्या मुलीने ऑनलाइन व्यवसाय करून अवघ्या 2 वर्षात सुमारे 4 कोटी कमावले आहेत. 

May 26, 2022, 09:23 AM IST

फोटो काढला म्हणून हत्तीला आला, राग पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

फोटो काढला म्हणून राग आला, हत्तीनं थेट थोबाडीतच ठेवून दिली... विश्वास बसत नाही तर पाहा व्हिडीओ 

May 25, 2022, 02:29 PM IST

चिमुकल्याला खेळणं देण्याची हौस पडली महागात, लाखोंचा भुर्दंड

लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यामुळे त्यांना ओरडू नये असं म्हणतात. पण कधीकधी हीच लहान मुलं आई-वडिलांना नकळत मोठ्या संकटात टाकतात. अशावेळी आई वडीलही हतबल होतात. त्यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसतो. 

May 25, 2022, 11:56 AM IST

काळानं घात केला...बसचा भीषण अपघात 6 जणांनी गमावला जीव तर...

या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 जण जखमी आहेत. 

May 25, 2022, 10:25 AM IST

कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीच्या मागून आला साप, पायावर चढला आणि... पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सर्वांच्याच अंगावर काटा आणणार आहे.

May 24, 2022, 08:58 PM IST

काळ आला होता पण.... पॅरासिलिंग करताना मोठी दुर्घटना, पाहा व्हिडीओ

पॅरासिलिंग करताना मोठी दुर्घटना, काळजाचा ठोका चुकवणारा पाहा व्हिडीओ 

 

May 23, 2022, 01:44 PM IST

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून....

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट

May 21, 2022, 02:24 PM IST

माकडाच्या हाती लागला लॅपटॉप, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

OMG! माकडाच्या हाती लॅपटॉप लागताच बनला सॉफ्टवेअर इंजिनियर?

May 21, 2022, 12:05 PM IST

पोटच्या मुलीचा व्हिडीओ LIKE केला म्हणून आईला खावी लागली जेलची हवा

कोणाचाही व्हिडीओ LIKE करताय तर आधी हे वाचा, आईलाच चक्क जावं लागलं तुरुंगात 

May 20, 2022, 01:28 PM IST