viral news

जगातील अशी गोष्ट जी मुलीला बनवते स्त्री, तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?

आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत. ज्याची उत्तरं देणं फारच कठीण आहे.

Jun 1, 2022, 09:15 PM IST

बायकोसाठी बाईकवर लिहला खास मेसेज, अख्ख गाव आता त्याच्यावर हसतंय

नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी केलेल्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या अथवा पाहिल्या असतीलचं. 

Jun 1, 2022, 08:49 PM IST

ती पाण्यात पोहोली पण फक्त त्याच्यासाठीच, तरुणीनं ओलांडल्या सर्व 'सीमा'

या घटनेमुळे ही तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील तिचीच चर्चा होत आहे.

Jun 1, 2022, 07:21 PM IST

नवऱ्याने फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून महिलेची आत्महत्या, पण यामागचं कारण काही वेगळंच?

एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून तिनं आत्महत्या केली.

Jun 1, 2022, 07:18 PM IST

ट्रेनमधील दरवाजा जवळची खिडकी इतर खिडक्यांपेक्षा वेगळी का असते? यामागचं कारण खुपच खास

 रेल्वेच्या दरवाजा जवळची खिडकी ही बाकिच्या खिडक्यांपेक्षा थोडी वेगळी असते. मग असे का असते याचा तुम्ही कधी विचार केलाय? 

Jun 1, 2022, 02:37 PM IST

काखेतील केस दाखवत महिलेनं कमावले 3 कोटी रुपये पण...

फेनेला फॉक्स असे या महिलेचं नाव आहे आणि ती मूळची वोर्सेस्टर मिडलँडची आहे.

May 31, 2022, 06:55 PM IST

उंच इमारतीवरुन स्पायडरमॅनप्रमाणे उतरू लागला तरुण, व्हिडीओ पाहून सरकेल पाया खालची जमीन

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

May 30, 2022, 10:01 PM IST

नेपाळ विमान अपघातात भारतीय जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू... अनेक वर्षांनी भेटलेल्या नवरा-बायकोचा अंत वेदनादायक

नेपाळमधील विमान अपघाताची घटना रविवारी घडली. नेपाळमधील तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात 22 प्रवासी प्रवास करत होते.

May 30, 2022, 09:41 PM IST

रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा व्हिडीओ व्हायरल, लूटमारीची ती घटना पाहूण तुम्हाला वाटेल आश्चर्य

एका ट्रकचा अपघात झाला आहे. हा ट्रक पातं भरुन हरभऱ्याचं धान्य वाहून नेत होतं. परंतु...

May 30, 2022, 09:20 PM IST

तुम्हाला माहितीय हॉटेलमधील काही गोष्टी तुम्ही घरी देखील घेऊन जाऊ शकता, त्या कोणत्या? जाणून घ्या

बऱ्याच लोकांच्या मनात असा विचार येतो की, हे उरलेलं सामान किंवा एखादी वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो का?

May 30, 2022, 07:39 PM IST

काकाचा जडला पुतणीवर जीव... लग्नासाठी घरातले तयार झाले नाही म्हणून उचललं मोठं पाऊल

प्रेम हे प्रेम असतं, ते कधी, कुठे, कसं आणि कोणाशी होईल याचा काही नेम नसतो.

May 30, 2022, 06:45 PM IST

दोन तरुणांना रस्त्यात मिळाला सेल्फ चेक, पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचताच समोर आलं विचित्र प्रकरण

दोन तरुणांनी कथितरित्या 2 लाख रुपयांचा एक पडलेला चेक सापडला, तेव्हा ते या चेकवरील रक्कम मिळवण्यासाठी अंबिकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. 

May 30, 2022, 06:40 PM IST

हायस्पीड ट्रेनमध्ये स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल, तरुणाचा पाय घसरला आणि...

हा तरुण तिरुविलंगडू येथील रहिवासी आहे आणि तो प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये बीए इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत होता.

May 30, 2022, 01:57 PM IST

लग्नातील त्या फोटोनं उघडले नवऱ्याचे डोळे... बायकोचा असा चेहरा पाहाताच एकटीला सोडून परतला नवरदेव

नवऱ्यासमोर आपल्या पत्नीबद्दल असं काही समजलं, ज्यामुळे तो आपला हनीमून मधेच सोडून पुन्हा आपल्या घरी निघून आला.

May 29, 2022, 10:08 PM IST

नवीन फोन फोडून हिरोपंती करत होता तरुण, पण पुढे जे घडलं ते धक्कादायक.... पाहा व्हिडिओ

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे. जिथे सतत काहीतरी व्हायरल होत असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे कन्टेन्ट पाहायला मिळतात.

May 29, 2022, 06:07 PM IST