viral news

राज्यस्थानमध्ये उष्णतेचा कहर, BSF जवानांनी वाळूवर भाजले पापड, व्हिडीओ व्हायरल

खरंतर मरुधारातील वाळूचे ढिगारे इतके गरम होऊ लागले आहेत की, त्यावर पापड देखील भाजता येत आहे.

May 3, 2022, 07:59 PM IST

घटस्फोटानंतर बिल गेट्स यांना पुन्हा करायचंय माजी पत्नी मेलिंडाशी लग्न, कारण...

खरंतर लग्नाच्या 27 वर्षानंतर या जोडप्याने मे 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती

May 3, 2022, 07:52 PM IST

ऑटोवाल्याचा देसी जुगाड तुम्ही पाहिलाय का? व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

दिल्लीतील ऑटोचालक चर्चेत आला आहे. तो त्याच्या अनोख्या जुगाडामुळे.

May 3, 2022, 03:34 PM IST

कोब्रा Yoga करताना पाहिलंय? विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

कोब्रालाही कळलंय Yoga चं महत्त्व... पाहा आपली हेल्थ जपण्यासाठी कसा करतोय योगा...

May 3, 2022, 11:34 AM IST

पत्नीच्या हत्येच्या आरोपात पती जेलमध्ये, पण पत्नी सापडली प्रियकरासोबत

पत्नी जिवंत असताना तो पत्नीच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये होता, पुढे असं झालं की...

 

May 2, 2022, 10:07 PM IST

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नातील 'तो' किसा, ज्यासाठी उचललं टोकाचं पाऊल

लग्नाच्या 42 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेम कहाणीमधील एक किस्सा सांगणार आहोत.

May 2, 2022, 09:11 PM IST

महिला आणि प्रियकराच्या प्रेमात जेव्हा नवऱ्याची एन्ट्री होते...प्रेम कहाणीत भलताच ट्वीस्ट

एके दिवशी जेव्हा या विवाहितेचा नवरा घरी नव्हता, तेव्हा तिने आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले.

May 2, 2022, 09:06 PM IST

Video viral : मनसोक्त डुंबलो बुवा....टेरेसवरील पाण्याच्या टाकीत, माकडांची धमाल मस्ती; पाहून उन्हाळाही विसराल

Viral News : सध्या तापमान वाढत असल्याने अनेक ठिकाणी प्राण्यांचे हाल मोठ्या प्रमाणावर  होत आहेत. त्यामुळे जर तुमच्या घराच्या छतावर पाण्याच्या टाकी असतील तर त्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित लावा. अन्यथा काय होईल, ते तुमच्या या व्हिडिओवरुन लक्षात येईल.  

Apr 29, 2022, 01:21 PM IST

नवऱ्याच्या गरिबीने त्रस्त बायकोनं उचलला आपल्या सौंदर्याचा फायदा, आणि...

एका महिलेने आपल्या सुंदरतेचा फायदा घेऊन एक प्लान आखला, जो धक्कादायक आहे.

Apr 27, 2022, 10:13 PM IST

'या' 10 चुका तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम करतात, त्या आताच सुधारा

नात्यात या चुका करणं टाळा, ज्यामुळे तुमचं नातं पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि फार कमी भांडणं होतील.

Apr 27, 2022, 06:50 PM IST

सात फेऱ्यांच्या वेळी नववधू असं काय म्हणाली की, नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं

नववधूने लग्नाच्या दिवशी फेऱ्यांच्या वेळेला सांगितलं की, तिला हे लग्न करायचं नाही, कारण...

Apr 27, 2022, 06:41 PM IST

आज 26 एप्रिल, सगळ्यांनाच आतुरता विशाल आणि कुसुमच्या भेटीची...

कुसुमने नोटवर लिहिलेल्या मेसेजनुसार 26 एप्रिल म्हणजे आज तिचं लग्न होणार आहे.

Apr 26, 2022, 05:43 PM IST

जोडव्या घालताना 'या' चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं...

जोडव्या घालणं हे विवाहित असल्याचं एक चिन्ह आहे. परंतु तुम्हाला माहितीय का की, यासाठी केलेल्या चुका पतीच्या आयुष्यासाठी धोकादायक ठरु शकतात.

Apr 25, 2022, 08:11 PM IST

90 च्या दशकात बर्थडे पार्टीमध्ये दिल्या जायच्या 'या' गोष्टी, पण यात एक गोष्ट मात्र मिसिंग....

नव्वदच्या दशकातील जन्मलेल्या मुलांसदर्भात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या मुलांच्या गोड आठवणी आहे.

Apr 25, 2022, 07:58 PM IST

Sara Tendulkar लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार? डेब्युबाबत ही माहिती समोर

सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक मानली जाते.

Apr 25, 2022, 05:47 PM IST