रेस्क्यू टीमवर बिबट्याचा हल्ला, धाडसी कर्मचाऱ्यांचा थरारक व्हिडीओ व्हायरल
गावात सापडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेल्या टीमवरच बिबट्याने हल्ला केला. चवताळलेल्या बिबट्याने कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. मात्र तरीही कर्मचारी आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. त्यांनी बिबट्याला आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यू केलं.
May 9, 2022, 04:51 PM ISTस्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...
जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.
May 6, 2022, 09:13 PM ISTनववधूच्या गळ्यात हार घालताच नवरदेवाचा ताबा सुटला! सर्वांसमोर करू लागला असे कृत्य
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. तेथे त्या दोघांच्याही हातात वरमाला आहेत.
May 6, 2022, 09:04 PM IST३४ इंच वधू, ३६ इंच नवरदेव! विनानिमंत्रित लग्नात पोहोचले हजारो पाहूणे
या अनोख्या लग्नानंतर, वधू-वर जेव्हा सबूर ब्लॉकमधील मसारू गावात पोहोचले तेव्हा सासरच्या लोकांनी ममताचे भव्य स्वागत केले
May 5, 2022, 09:12 PM ISTरात्रीच्या अंधारात 'या' अवस्थेत अभिनेत्री स्पॉट, कॅमेरा पाहाताच ठीक करु लागली कपडे
मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. येथे सगळेच लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.
May 5, 2022, 07:40 PM ISTGIF म्हणून सर्वांच्या फोनमध्ये असणाऱ्या 'या' मुलीनं संपवलं आपलं आयुष्य
सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे. जेथे कोण कधी प्रसिद्ध होईल याचा काही नेम नाही.
May 5, 2022, 07:31 PM ISTलग्नाच्या स्टेजवर घडला विचित्र प्रकार, नवरदेवाच्या जागी प्रियकरानं घातला हार आणि...
गावातील एका लग्नादरम्यान विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ज्यामुळे उपस्थीत सगळ्याच लोकांना धक्का बसला आहे.
May 5, 2022, 05:34 PM ISTखारूताई करतेय योगा... तुम्हाला जमतंय का असं? पाहा व्हिडीओ
खारुताईचा Stretching Exercises तर पाहा....तुम्हाला जमतंय का असं? पाहा व्हिडीओ
May 5, 2022, 12:25 PM ISTGood news! धवन कुटुंबात चिमुकल्या पावलांची एन्ट्री
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. ज्यामुळे संपूर्ण धवन कुटूंबात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं आहे.
May 4, 2022, 09:08 PM ISTकोण आहे बुलबुल साहा? ज्यांच्याशी अरुण लाल यांनी बांधली लग्नगाठ?
दोघांच्या लग्नाचे फोटो लोकांकडून सर्वत्र शेअर केले जात आहेत.
May 4, 2022, 04:53 PM ISTआता Twitter वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? Elon Musk च्या ट्वीटमुळे एकच खळबळ
मस्क यांच्या ट्वीटमुळे आगामी काळात ट्विटरच्या धोरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
May 4, 2022, 04:50 PM ISTस्वतःला 'स्पायडरमॅन' म्हणवणारा तरुण 'या' कारणासाठी चढला 60 मजली इमारत, पाहा व्हिडीओ
खरंतर मेसन जेव्हा इमारतीवर चढत होता, तेव्हा त्याने स्वत:चा व्हिडीओ बनवला.
May 4, 2022, 04:35 PM ISTड्युटी करताना ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर बेशुद्ध, वाचवायला पुढे आली महिला आणि...पाहा VIDEO
बेशुद्ध ट्रॅफिक पोलिसाची मदत करणाऱ्या महिलेला कडक सॅल्युट, या महिलेसारखा समजुदारपणा सगळ्यांमध्ये असता.... पाहा व्हिडीओ
May 4, 2022, 12:39 PM ISTअजब फोटोची गजब कहाणी, तुम्हाला फोटोत काय दिसलं? यावरुन ठरणार तुमचं व्यक्तिमत्व
व्हायरल होणाऱ्या या फोटोत खिडकी आणि कवटी दोन्ही दिसत आहेत. परंतु या दोन्ही पैकी तुम्हाला प्रथम काय दिसलं? हे सांगा.
May 3, 2022, 09:49 PM IST'धन्यवाद श्री राज ठाकरे', अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
3 मे ला अक्षय तृतीया आणि ईद निमित्त अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
May 3, 2022, 09:18 PM IST